अभिनेत्री करिना कपूरचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर सध्या लंडनमध्ये आपली बहिण करिश्मा कपूर आणि पती सैफ अली खान यांच्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. लंडनमध्ये सैफ आणि करिश्मासोबत पार्टी करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता करिनाचा एक फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BzFm64xl13Y/?utm_source=ig_embed

करिना कपूर सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह नसते पण तिचे चाहते तिचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यास विसरत नाहीत. आता करिना कपूरचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये करिना स्विमिंगपूलमध्ये दिसून आली. तिच्या चारी बाजुला कमळाची फुले दिसत आहेत. तिच्यासोबत तिची टिम देखील उपस्थित आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिनाचा हा फोटो एका शेड शुट करण्याच्या दरम्यानचा आहे जो आता व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BzDO7LdldJ9/?utm_source=ig_embed

या फोटोमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, करिना आपल्या टिमसोबत तलावामध्ये मस्ती, धमाल करत आहे. करिनाबद्दल बोलायचे म्हणले तर ती अभिनेता इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त करिना कपूर अभिनेता आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

दातांवरून जाणून घेता येऊ शकते , तुमचे आरोग्य किती चांगले

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान