#SareeSwag : ‘या’ ५ बॉलिवूड अभिनेत्री साडीमध्ये दिसतात एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड सुरु होईल हे काही सांगता येत नाही. आज सकाळपासून सर्वत्र साडीची क्रेज पाहायला मिळत आहे. #sareeswag सध्या ट्रेडिंग असल्याचे दिसत आहे. सगळे आपला साडीवरील फोटो सोशलवर शेअर करताना दिसत आहे. आपण काही अशा अभिनेत्रींची नावे पाहणार आहोत. ज्या अनेकदा पार्टी किंवा फंक्शनमध्ये साडी नेसून येतात आणि चार चांद लावतात.

१) विद्या बालन – विद्या बालन बऱ्याचदा साडीच्या लुकमध्येच दिसत असते. कार्यक्रमांव्यतिरीक्त अनेक टॉक शोमध्येही ती साडीच्या लुकमध्ये सुंदर अंदाजात दिसली आहे. तिचं प्राधान्य जास्त करून साडीला असल्याचे दिसते.
Image result for विद्या बालन saree

२) ऐश्वर्या रॉय बच्चन – अभिनेत्री ऐश्वर्या रॉयदेखील अनेकदा साडीच्या लुकमध्ये समोर आली आहे. या साडीच्या लुकमध्ये तिने अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काळ्या रंगाच्या साडीमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
Image result for ऐश्वर्या रॉय saree
३) कंगना रणौत – कंगना रणौतलाही साडीचा लुक प्रचंड आवडतो. कंगनाला साडीच्या लुकची किती आवड आहे. हे प्रत्येकाला माहितीच आहे. तीही बऱ्याचदा साडीच्या लुकमध्ये दिसली आहे.
Image result for कंगना रणौत saree

४) शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टी देखील साडीप्रेमी अभिनेत्रींपैकी एक आहे. साडीच्या लुकमध्ये शिल्पा शेट्टीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. साडीचा लुक शिल्पाला शोभूनही दिसतो.
Image result for शिल्पा शेट्टी saree
५) रेखा – अभिनेत्री रेखा तर जेव्हाही डोळ्यासमोर येते तेव्हा ती जास्त करून साडीच्या लुकमध्येच आठवते. सदाबहार अभिनेत्री म्हणून रेखा ओळखली जाते. रेखा अनेक शोमध्ये तसेच कार्यक्रमांमध्येही साडीच्या लुकमध्ये दिसली आहे.
Image result for अभिनेत्री रेखा saree

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like