‘या’ अभिनेत्रीला कॅब ड्रायव्हरने शिवीगाळ करत कॅबमधून खेचून बाहेर काढलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगाली अभिनेत्री स्वस्तिका दत्ता सोबत कॅब चालकाने गैरवर्तन केले असा आरोप स्वस्तिकाने केला आहे. याबाबत तिने बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रवासादरम्यान आपल्याला अर्ध्याच रस्त्यात उतरवले असेही स्वस्तिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तिने सोशल मीडियावरही याबाबत माहिती दिली आहे.

image.png

स्वस्तिका दत्तने फेसबुकवर याबाबत आपला अनुभव सांगत पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये स्वस्तिका म्हणते की, “हे माझ्यासोबत हे खरंच घडलं आहे. माझा अपमान झाला आहे. मला अक्षरश: गाडीतून बाहेर काढण्यात आलं. मी माझ्या घरापासून ते स्टुडिओपर्यंत जाण्यासाठी उबर कॅब बुक केली होती. परंतु जमशेद नावाच्या चालकाने दिलेल्या ठिकाणाहून मला पिक केलं. प्रवास सुरु झाल्यानंतर अर्ध्यातच प्रवास थांबवला आणि मला कारमधून खाली उतरवलं.” या पोस्टमध्ये स्वस्तिकाने चालकाचे फोटो, फोन नंबर आणि नंबर प्लेटचाही फोटो पोस्ट केला आहे.

 जब उन्होंने ऐसा करने से मना किया तो टैक्सी चालक अभिनेत्री को जबरन अपने साथ ले गया

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्वस्तिका पुढे म्हणते की, “जेव्हा मी कारमधून उतरण्यास नकार दिला तेव्हा चालकाने विरुद्ध दिशेने गाडी नेली. यानंतर त्याने आपल्या परिसरात गाडी नेऊन गैरवर्तवणूक केली. त्याने खाली उतरवून गाडीचा दरवाजा उघडला आणि मला खेचून बाहेर काढले. यावरच तो थांबला नाही मी आरडा ओरडा करत जेव्हा मदत मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने इतर मुलांना बोलावण्याची धमकीही दिली.” याशिवाय त्याने शिवीगाळ केल्याचेही तिने स्वस्तिकाने म्हटले आहे.

 उन्होंने बताया कि जब मैंने उस पर गुस्सा किया और आवाज़ लगाकर मदद मांगने की कोशिश की तो ड्राइवर ने धमकी दी कि वह और लड़कों को बुला लेगा. टैक्सी चालक को गिरफ्तार कर लिया गया है. (कैब चालक जमशेद)

आरोग्यविषयक वृत्त

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like