प्रियंका चोपडासह ‘टॅग’ केल्यानं भडकली ‘ही’ अभिनेत्री, शेअर केली पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात जन्माला आलेली सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मीला न्यूयॉर्कमधील मासिकानं चुकून प्रियंका चोपडा समजलं. या मासिकानं पद्मा लक्ष्मीचा फोटो प्रियंका चोपडाचा समजून प्रियंकालाच टॅग केला. या चुकीबद्दल पद्मानं खूपच गमतीशीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. पद्मा न्यू यॉर्करचे सेलेब्रिटी कार्टून टेकओव्हर अंकाशी जोडली गेली आहे. मासिकानं पद्माचा फोटो इंस्टाग्रामवरून पोस्ट करत प्रियंकालाच टॅग केलं आहे.

पद्मानं मासिकच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, “या शानदार कामगिरीसाठी धन्यवाद एनवाय डेलीन्यूज. मला माहितीये आम्ही सेम दिसतो. परंतु…” असं पद्मा म्हणाली. फोटोत पद्मा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत आहे. परंतु यात मासिकांन प्रियंकालाच टॅग केलं होतं. ही पोस्ट आता काढण्यात आली आहे.

पद्मानं मासिकाची ही हरकत दाखवून दिल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. परंतु पद्मानं स्क्रीनशॉट शेअर करत पोस्ट टाकल्यानंतर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पद्माचे फोटो पाहिले तर कोणालाही अंदाज येणार नाही की, ती 49 वर्षांची आहे. पद्मानं अनेकदा न्यूड फोटो शेअर केले आहेत. नुकतीच ती एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आली होती. पद्मा हॉट फोटोंसाठी सोशलवर खूपच फेमस आहे.

पद्माच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 18 व्या वर्षीच तिनं मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2003 साली आलेल्या बूम या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिचे अनेक बोल्ड सीन होते.

पद्माच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, वयाच्या 28 व्या वर्षी तिनं 51 वर्षीय कादंबरीकार सलमान रुश्दीसोबत लग्न केलं होतं. 2007 साली दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेतला होता. यानंतर तिनं प्रिंसेस डायनाचा फायनान्सर राहिलेला टेडडी फोर्सटमनला डेट केलं. दोघांना एक मुलगीही आहे. वयाच्या 71 व्या वर्षी 2001 साली टेडचं निधन झालं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !