Video : अभिनेत्री श्‍वेता तिवारीची मुलगी पलकनं चक्‍क शेअर केला ‘बाथरूम’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची मुलगी काही दिवसांपूर्वी घरगुती वादामुळे चर्चेत होते. पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच पलकने बाथरुममधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर काही लोकांनी फायर इमोजी पाठविले आहेत.

View this post on Instagram

This pose is called hair ulta pulta ft my bathroom

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

Classic

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहली आपल्या सावत्र मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा आरोप पलकची आई श्वेता तिवारी यांनी केला होतीा. श्वेताने असाही आरोपही केला होता की, अभिनव बर्‍याचदा मारपीट करतो. या आरोपानंतर अभिनवला अटक करण्यात आली होती पण त्याला जामिनावर सोडण्यात आले.

View this post on Instagram

When you’re out of poses lay on the carpet

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

View this post on Instagram

🐯

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद एक वर्षापासून चालू होता. 2018 पासून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे समजले होते. गेल्या वर्षी वादामुळे पती-पत्नीने वेगळे राहण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली होती मात्र, नंतर श्वेता तिवारी यांनी स्वत: अशा प्रकारच्या बातम्यांना अफवा म्हणून संबोधले. या दरम्यान, श्वेता तिवारी म्हणाली होती की, अभिनवच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती की अभिनव काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे. त्यामुळे अभिनव कुटुंब सोडून काही दिवस आपल्या आईकडे राहिला पण आता श्वेता आणि अभिनव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असताना पती-पत्नीमधील या भांडणाला गंभीर रूप आल्याचे बाब स्पष्ट झाली आहे.

View this post on Instagram

PC- @mattyadav

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on


2013 मध्ये अभिनव कोहलीशी लग्न करण्यापूर्वी श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी यांच्याशीही वाद झाला होता. श्वेता आणि राजा यांच्यात वैयक्तिक कारणास्तव भांडण झाले. पलकच्या जन्मानंतर श्वेताने राजा चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला. कित्येक वर्षांपासून दोघांमध्ये भांडण सुरु होते नंतर त्यांचा घटस्फोट झाला. श्वेताने अभिनवशी लग्न केले, त्यांना रेयांश नावाचा मुलगा आहे.

View this post on Instagram

🌸 #nofilter

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on