Photos : ‘ही’ IPLची ‘अँकर’ वयाच्या ३६ व्या वर्षीही एकदम ‘कडक’, ‘फिट’ आणि ‘हॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन क्रिकेटमध्ये आयपीएलला ग्लॅमर आणि क्रिकेट दोन्हीसाठी ओळखलं जातं. क्रिकेटपटूंसोबतच चिअरलिडर्स आणि सुंदर अँकरही टी २० मध्ये ग्लॅमरचा तडका लावताना दिसतात. या खेळाच्या आयोजनात सर्वात जास्त ग्लॅमरस महिला अँकरचं योगदान असतं.

अशी एक आयपीएल अँकर आहे अर्चना विजया. अर्चना विजया एक मॉडेल आणि व्हिडीओ जॉकी आहे. अर्चना तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच अर्चानाचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे अर्चना पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे.

३६ वर्षांची अर्चना आजही खूप फिट आणि सुंदर दिसते. तिचा लुक आणि पोज देण्याचा अंदाज खूपच हॉट आणि कातिलाना आहे. अर्चना सोशलवर नेहमीच अॅक्टीव असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवरून ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते.

अर्चनाने २००४ साली आपल्या करिअरची सुरुवात चॅनल व्ही वरील सुपरमॉडेल रिअॅलिटी शो ‘Get Gorgeous’ ने केली होती. या शोमध्ये ती जिंकली होती. अर्चना एक अशी विजेता आहे जिने ‘Get Gorgeous’ शो होस्ट केला आहे.

हा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर अर्चनाला मॉडेलिंग करण्यासाठी संधी मिळाली. तिने रोम फॅशन वीक मध्ये भाग घेतला. नंतर तिला अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर सोबत काम करण्याची संधी मिळाली.

अर्चनाने ICICI बँक, सुला फेस्ट, सन माइक्रोसिस्टम्स, सिप्ला, एलजी आणि सॅमसंग मोबाईल्स यांसाठी मॉडेलिगं केलं आहे. अनेक फॅशन ब्रँडसाठीही तिने मॉडेलिंग केली आहे. याशिवाय तिने रोहित बल, नरेंद्र कुमार, सब्यसाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा यांसारख्या अनेक डिझायनर्स सोबत काम केलं आहे.

अर्चना खतरों के खिलाडी सीजन ६ मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसली आहे. तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तिने २०१५ साली बिजनेसमन धीरज पुरी सोबत लग्न केलं.

 

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या