कॅटरीना कैफची बहिण इसाबेल दिसते तिच्यापेक्षा ‘हॉट’ आणि ‘बोल्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची कॅट 16 जुलै रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. कॅटची संदुरता आणि अॅक्टींग सर्वांनाच माहिती आहे. तिचे लाखो चाहते आहेत. अनेकांना कॅटची बहिण इसाबेल कैफ माहिती असेल.

इसाबेलचे फोटो पाहिले तर लक्षात येईल की, इसाबेलही काही कमी सुंदर नाही. कॅट तर बॉलिवूडमध्ये धमाल करताना दिसत आहे. परंतु लवकरच तिची बहिण इसाबेल बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे.

View this post on Instagram

Tulum 💙

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

इसाबेल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले सुंदर फोटो चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते.

तुम्हाला माहिती नसेल परंतु इसाबेल फॅशनच्या दुनियेत जास्त फेमस आहे. तिचा ड्रेसिंग सेन्सही खूप इम्प्रेसिव आहे. इसाबेलचे फोटो पाहिल्यावर तुमच्याही ते लक्षात येईल.

View this post on Instagram

Who’s feeling mischievous this #aprilfools??

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

इसाबेलने वयाच्या 14 वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. इसाचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या अनेक हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.

View this post on Instagram

🦋🦋🦋#itsbeenawhile

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

मॉडेलिंग करणारी इसा लवकरच आता कॅटरीनाच्या रस्त्यावर चालण्यासाठी तयार आहे.

View this post on Instagram

Seeing lunch arrive 😋😋😋

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

इसाबेलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती टाईम टू डान्समधून पुन्हा एकदा डेब्यू करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुरज पांचोली दिसणार आहे. स्टेनले डीकोस्टाने हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. स्टेनलेने रेमो डिसूजाचा सहायक म्हणून काम केले आहे. हा त्याचाही पहिला सिनेमा आहे.

कॅटचे आणि इसाचे अनेक चाहते तिच्या या डेब्यूला घेऊन एक्साईटेड आहेत असे दिसत आहेत. इसाचे वेलकम करण्यासाठी चाहतेही आतुर आहेत.

View this post on Instagram

“But I am back in town”

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

View this post on Instagram

Giving some side eye

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

View this post on Instagram

📸 by @838mg 💄@beautyandkarma

A post shared by Isabelle Kaif (@isakaif) on

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like