Entry of lumpy in Pune district | पुणे जिल्ह्यातही लम्पीचा प्रवेश ! 12 तालुक्यांमधील 72 गावे बाधित; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बाधित क्षेत्र जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Entry of lumpy in Pune district | राज्यभर धुमाकुळ घालणारा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यातील पशुंना देखील झाला आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ७२ गावांमधील पशुंना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Pune Collector Office) घोषीत करण्यात आला आहे. (Entry of lumpy in Pune district)

 

शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी, शिक्रापूर, पाबळ, करडे, मांडवगण, खैरेवाडी, करंदी, केंदूर, धामारी, मुखई आणि डिग्रजवाडी. आंबेगावमधील शिगवे (गोराडे मळा), चिखली, तेरुगाव, नानवडे आणि पिंपळगाव. हवेलीतील आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, शिंदवणे, वळती, सांगवी-सांडस, पिंपरी सांडस, देऊगाव, कोंढवा, किर्तनेबा मुंढवा आणि आभाळवाडी-वाघोली. जुन्नरमधील भोरवाडी (येडगाव), बोरवाडी, मुथाळणे, जांभूळशी, आंबेगव्हाण आणि गायमुखवाडी. खेडमधील पाईट, धानोरी, रोहकल, चारोळी, चऱ्होली, वाळद, किवळे आणि भोसे. इंदापूरातील डाळज क्र. २०, कुंभारगाव, भोडानी, लासुर्णे, बेलवाडी, उद्धट, कळंब, रुई, भिगवण आणि बिजवडी. दौंडमधील धुमाळीचा मळा, दापोडी, डोंबेवाडी, भांडगाव, देलवडी आणि पाटस, बारामतीमधील कोऱ्हाळे, लोणी भापकर, काटेवाडी, पारवडी, साबळेवाडी, उंडवडी-कप, करंजेपूल, डेबेवाडी आणि सांगवी. पुरंदरमधील इनामके मळा सासवड. भोरमधील जयतपाड, बसरापूर आणि हरिश्चन्द्री. मुळशीतील भुकूम आणि मावळातील टाकवे आणि वारु अशा ७२ गावांमधील पशुंना लम्पीची लागण (Lumpy Skin Disease Virus) झाली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून दहा कि.मीचा परिसर बाधित क्षेत्र पुढील आदेशापर्यंत जाहीर करण्यात आला आहे.

 

Web Title :- Entry of lumpy in Pune district | Entry of Lumpy in Pune district too! 72 villages in 12 talukas affected; The affected area has been announced by pune collector office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rajesh Shah | ‘भारतीय उद्योग व्यापार मंडळ’ या देश पातळीवरील संस्थेच्या ‘राष्ट्रीय सहमंत्री’ पदावर राजेश शहा यांची निवड

Shivsena Dasara Melava 2022 | दसरा मेळावा शिवतीर्थावरच! उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आदेश, म्हणाले…

Homemade Hair Mask | तुम्ही सुद्धा गळणार्‍या, कोरड्या आणि पांढर्‍या केसांनी त्रस्त आहात का? मग घरी बनवा ‘हे’ 5 हेअर मास्क