EPFO सहाय्यक पदांसाठी २८० जागांची भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – EPFO (Employees’ Provident Fund Organisation, Delhi) सहायक पदांसाठी २८० जागांची भरती होणार आहे. या पदांसाठी ऑब्जेक्टिव पद्धतीने ३० आणि ३१ जुलैला परीक्षा होणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २५ जून २०१९ च्या अगोदर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे.

पात्रता :

ईपीएफओ सहायक पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जून २०१९

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : २० जुलै ते ३० जुलै

पूर्व परीक्षा : ३० आणि ३१ जुलै

मुख्य परीक्षेची तारीख : निकाल लागल्यानंतर पत्र पाठवले जाईल.

सहायक पदे – २८०

General – ११३ पद

OBC NCL – ७६ पद

EWS – २८ पद

SC – ४२ पद

ST – २१ पद

पगार :

सातव्या वेतन आयोगानुसार ४४,९०० रुपये

वयाची अट : २० ते २७

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारावर

फी :   एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी २५० रुपये आणि बाकी वर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये.

Loading...
You might also like