• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • EPFO ने दूर केली पेन्शनधारकांची चिंता, महिना संपण्यापूर्वीच मिळेल पेन्शन; जाणून घ्या

EPFO ने दूर केली पेन्शनधारकांची चिंता, महिना संपण्यापूर्वीच मिळेल पेन्शन; जाणून घ्या

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
Last updated Jan 18, 2022
PF News Rules how much tax will be charged for withdrawal of pf from 1st april learn more
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO आपल्या सदस्यांना येणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत असते. आता पेन्शन स्कीम (Pension Scheme) ईपीएसशी (EPS) संबंधित लोकांच्या (Pensioners) समस्या दूर करण्यासाठी EPFO ने पुढाकार घेतला आहे. ईपीएसच्या पेन्शनधारकांना पैसे मिळण्यास विलंब होत होता. महिना उलटून गेला तरी पेन्शनचे (Pension) पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ शकत नव्हते.

 

महिना संपण्यापूर्वी मिळेल पेन्शन
पेन्शनधारकांच्या या समस्येची दखल घेत EPFO गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केले. आता अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत की, पेन्शनधारकांना मार्च वगळता इतर सर्व महिन्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी (Last Working Day) किंवा त्यापूर्वी पेन्शन मिळेल. मार्च महिन्याच्या बाबतीत, 1 एप्रिल किंवा त्यानंतर पेन्शन जमा केली जाऊ शकते.

क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्या या सूचना
EPFO ने सांगितले की, पेन्शन विभागाने ही समस्या लक्षात घेतली आहे. यानंतर आरबीआयच्या सूचना लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे की, मासिक बीआरएस (Monthly BRS) बँकांना पाठवताना पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतील याची खात्री करावी. पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करावी.

 

यासोबतच पेन्शनधारकांच्या खात्यात बँक जेव्हा पैसे ट्रान्सफर करेल, तेव्हा जास्तीत जास्त 2 दिवस आधी ही रक्कम बँकांना द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रात येणार्‍या बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

 

यासाठी ईपीएस अनिवार्य
ईपीएफ खाते (EPF Account) असलेले सर्व कर्मचारी ईपीएससाठी पात्र मानले जातात.
ज्या कर्मचार्‍यांचे मूळ वेतन (Basic Salary) आणि डीए मिळून 15,000 किंवा त्याहून कमी आहे त्यांच्यासाठी ईपीएस अनिवार्य आहे.
कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 24 टक्के एवढी रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते.
यापैकी 12 टक्के कर्मचार्‍यांचे आणि 12 टक्के योगदान कंपनीचे आहे. कंपनीचे 8.33 टक्के योगदान ईपीएसमध्ये जमा केले जाते.

 

 

Web Title :- EPFO | epfo direction eps pensioners epf account credit delay rbi bank pension

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Top Return Stocks | एक वर्षात 4 पट झाले पैसे, ‘या’ 7 शेयरने दिला चांगला रिटर्न; जाणून घ्या

 

Pune Crime | धक्कादायक ! ऑफिसमध्ये घुसून तरुणीवर चाकू हल्ला, बारामतीमधील आज सकाळी 10.30 ची घटना

 

Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या

Basic salaryepf accountEPFOEPFO NewsEPFO News marathi newsEPFO News todayEPFO news today marathiEPS
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Top Return Stocks | एक वर्षात 4 पट झाले पैसे, ‘या’ 7 शेयरने दिला चांगला रिटर्न; जाणून घ्या

Next Post

Pune Crime | पुण्यात गुन्हेगारांचा पुन्हा ‘राडा’ ! हातात धारदार हत्यारे घेऊन घातला नंगानाच




मनोरंजन

ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…

ताज्या बातम्या

Benefits Of Lady Finger | भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत…

ताज्या बातम्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात…

क्राईम स्टोरी

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा…

Latest Updates..

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक…

May 26, 2022

Russia-Ukraine War | रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक बँकेने…

May 26, 2022

Maharashtra Cabinet Decisions | राज्य मंत्रिमंडळाचे 3…

May 26, 2022

8 Years of Modi Government | नोटबंदीपासून CAA कायद्यापर्यंत,…

May 26, 2022

Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

May 26, 2022

PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग,…

May 26, 2022

Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील…

May 26, 2022

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले…

May 26, 2022

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Prashant Jagtap | ‘सैरभैर टोळी’च्या प्रमुखावर मानसिक उपचाराची गरज, प्रशांत…

nagesh123 May 26, 2022

This Week

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते?…

May 25, 2022

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी !…

May 25, 2022

Dual WhatsApp Accounts | एकाच मोबाईलमध्ये वापरा 2 WhatsApp अकाउंट;…

May 25, 2022

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय,…

May 25, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

May 26, 2022
ताज्या बातम्या

Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट केलेलं’

May 26, 2022
राष्ट्रीय

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याशी संबंधीत Arrear बाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवीन अपडेट

May 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.