• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्याराष्ट्रीय
On May 16, 2022
EPFO | epfo nomination pf member can change nominee in pf account online check epfo video
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर लॉगईन करून ईपीएफ मेंबर्स आपला नॉमिनी निवडू शकतात. तुम्ही हे काम ऑनलाईन करू शकता. ईपीएफओन ही सुद्धा सुविधा दिली आहे की, खातेधारक कितीही वेळा नॉमिनीचे नाव बदलू शकतो. (EPFO)

 

ईपीएफओने यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सदस्यांनी आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ई-नॉमिनेशन भरले पाहिजे. ही प्रक्रिया सोपी आहे आणि ईपीएफओने याची यूट्यूब लिंक सुद्धा शेयर केली आहे.

 

Members should file e-Nomination today to provide #SocialSecurity to their families. Follow these easy steps to file EPF/EPS nomination #digitally.#EPF #Pension #ईपीएफओ #AmritMahotsavhttps://t.co/91gAey9WZ0 @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia

— EPFO (@socialepfo) May 13, 2022

 

ऑनलाईन नोंदवू शकता नॉमिनीचे नाव, अशी आहे पद्धत

– EPFO ची अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in वर लॉग इन करा.

– ‘सर्व्हिस’ वर जा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून फॉर एम्प्लॉई ऑपशन टॅप करा.

– त्यानंतर, ’सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा वर टॅप करा.

– त्यानंतर यूएएन आणि पासवर्डने लॉग इन करा.

– आता ‘मॅनेज’ टॅबखाली ‘ई-नॉमिनेशन’ पर्यायावर क्लिक करा.

– कुटुंबाची घोषणा आणि ‘कौटुंबिक तपशील नोंदवा’ किंवा नॉमिनीची माहिती अपडेट करण्यासाठी ‘येस’ वर क्लिक करा. येथे नॉमिनीसाठी मागितलेली सर्व माहिती द्या.

– कुटुंब तपशील सेव्ह केल्यावर, तुमची ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण होईल.

– जर तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवायचे असतील तर ‘Add New Button’ वर टॅप करा आणि इतर नॉमिनीचे तपशील द्या

 

Web Title :- EPFO | epfo nomination pf member can change nominee in pf account online check epfo video

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD
  • Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या
  • Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी
change nomineecheck epfo videoEPFOEPFO laatest news todayEPFO marathi newsEPFO Newsepfo nomination pf memberEPFO today marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

Next Post

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Eknath Shinde | विधीमंडळ पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेच कायम; 34…

राजकीय

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द…

ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची…

Latest Updates..

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची…

Jun 24, 2022

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा…

Jun 24, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50…

Jun 24, 2022

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून…

Jun 24, 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या…

Jun 24, 2022

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद…

Jun 24, 2022

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा…

Jun 24, 2022

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट,…

Jun 24, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार…

nagesh123 Jun 24, 2022

This Week

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची…

Jun 24, 2022

7th Pay Commission | 52 लाख कर्मचार्‍यांना होणार लाभ, फिटमेंट…

Jun 23, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी…

Jun 24, 2022

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही जिल्ह्यात दमदार पावसाची…

Jun 23, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता…

Jun 24, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | पुण्यात ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधी साहित्य पुन्हा चोरीला

Jun 24, 2022
ताज्या बातम्या

Atal Pension Yojana मध्ये दरमहिना 210 रुपये जमा करा, 10 हजार रुपये मंथली पेन्शन मिळवा

Jun 24, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.