EPFO Interest Rate | नोकरदारांना मोठा धक्का ! EPFO च्या व्याजदरात मोठी कपात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – EPFO Interest Rate | नोकरदार वर्गासाठी (Employee) सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोकरदार वर्गाला सरकारने मोठा धक्का दिला. आहे. तुमच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या EPFO वरील व्याज दरात (EPFO Interest Rate) मोठी कपात केली आहे. यापूर्वी EPFO वर सर्वात जास्त व्याजदर दिलं जात होते. परंतु आता या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळ (Central Board of Trustees) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) फायनान्स इन्व्हेस्टमेंट (Finance Investment) आणि ऑडिट कमिटीशी (Audit Committee) झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

2020-21 या आर्थिक वर्षात EPFO ने 8.50 टक्के व्याज (EPFO Interest Rate) देण्याचा निर्णय घेतला होता. EPFO मध्ये जमा केलेल्या पैशापैकी 15 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि उर्वरित कर्जामध्ये गुंतवली जाते. जर तुम्ही पासबुक नीट पाहिलं तर EPFO च्या आर्थिक वर्ष 2022 साठी पीएफवरचा (PF) व्याजदर 40 वर्षातील सर्वात कमी म्हणजे 8.1 टक्के करण्यात आला आहे.

 

वर्षनिहाय PF चे व्याजदर

FY 14 आणि FY 15 मध्ये व्याज दर 8.75 टक्के

एफ वाय 16 मधील व्याज दर 8.80 टक्के

FY 17 मधील व्याज दर 8.65 टक्के

एफ वाय 18 मधील व्याज दर 8.55 टक्के

FY 19 मधील व्याज दर 8.65 टक्के

एफ वाय 20 मधील व्याज दर 8.5 टक्के

FY 21 मधील व्याज दर 8.5 टक्के

 

Web Title :- EPFO Interest Rate | epfo interest rate date down 81for this year big update on epfo and all over employee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Exercise To Reduce Belly Fat For Women | कोणत्या वेळी एक्सरसाईज केल्याने लवकर कमी होते फॅट, रिसर्चमध्ये झाला खुलासा

 

Benefits Of Lemon Water | उकडलेल्या लिंबाचे पाणी प्यायल्याने वजन होईल कमी, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या कृती

 

Foods Cause Blood Poisoning | रक्त विषारी बनवतात खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, हार्ट अटॅकपासून ते किडनी फेल होण्यापर्यंतचा धोका; जाणून घ्या