नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! PF च्या पैशांबाबत पुढील आठवड्यात होऊ शकतो ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारंसाठी मोठी बातमी EPFO पुढील आठवड्यात आपल्या फंड मॅनेजरला बदलण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात देशातील मोठ्या एसेट मैनेजमेंट कंपनीसोबत HSBC AMC, UTI AMC आणि SBI म्युचूअल फंड यांच्यासोबत बसून तीन वर्षांसाठी याची नियुक्ती करणार आहे.

EPFO ची सल्लागार बॉडी फाइनेंस ऑडिट एंड इन्वेस्टमेंट कमिटी (FAIC) ने तीन नाव HSBC, UTC आणि SBI फाइनलकेले आहेत. याची नियुक्ति 1 ऑक्टोबर 2019 पासून पुढील तीन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. 21 ऑगस्टला EPFO च्या ट्रस्ट्रीज ची बैठक होणार आहे.

EPFO च्या फंडला हे ५ फंड हौस मॅनेज करतात
SBI, ICICI सिक्यॉरिटीज प्राइमरी डीलरशिप, रिलायंस कैपिटल, HSBC AMC आणि UTI AMC मॅनेज करतात. EPFO चा फोकस पूर्णपणे सोशल सिक्यॉरिटी फंड कलेक्शन आणि डिस्बर्समेंटवर आहे.

आधीची व्यवस्था 1 अप्रैल 2015 पासून सुरु आहे . यानुसार ईपीएफओच्या फंडचा 50 टक्क्यांनी सरकारी तिजोरीत जमा केले जाऊ शकते.

४५ टाक्यांपर्यंत राशी डेट सिक्योरिटीमध्ये गुंतवली जाऊ शकते, १५ टक्के राशी शेअर्समध्ये गुंतवली जाऊ शकते.

सरकारी सिक्योरिटी आणि डेट बॉन्ड वर वार्षिक 7% रिटर्न मिळतो. शेअर्स मधील गुंतवणुकीमुळे 16% पेक्षा अधिक रिटर्न मिळतो.

आरोग्यविषयक वृत्त –