कोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या वर्षी कोरोना Corona संकट पाहता केंद्र सरकारने Central Government तीन दिवसांच्या आत ईपीएफ अ‍ॅडव्हान्सची EPF Advance रक्कम खात्यात पाठवण्याची सुविधा दिली आहे. आता पुन्हा ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र, एक्सपर्ट नेहमीच सल्ला देतात की, खुप आवश्यक नसेल तर पीएफचे PF पैसे काढू नका. पीएफ PF खात्यातून पैसे काढल्याने तत्कालीन कॅश फ्लोचा मुद्दा कमी करण्यास मदत होऊ शकते, परंतु यामुळे एखाद्या व्यक्तीचे रिटायर्मेंट नंतरचे लक्ष्य प्रभावित होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर जर ईपीएफचे EPF पैसे काढत असाल तर खुप विचारपूर्वक काढा.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

या गोष्टी लक्षात ठेवा :
सर्वप्रथम आपल्या गरजा ठरवा
जर तुमची गरज उधारी किंवा इतर मार्गाने पूर्ण होत असेल तर ईपीएफच्या पैशाला हात लाऊ नका.
रिटायर्मेंटपूर्वी पीएफ PF फंड काढल्यास कोणता प्रभाव पडू शकतो याचे सावधपणे मुल्यांकन करा.
ईपीएफ देशात उपलब्ध उच्च व्याज देणार्‍या गुंतवणूक Investment साधनांपैकी एक आहे.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 199 नवीन रुग्ण, 224 जणांना डिस्चार्ज

जुलैपर्यंत येऊ शकतो व्याजदर Interest Rate :
असा अंदाज आहे की इपीएफओ आपल्या सबस्क्रायबर्सच्या खात्यात पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करू शकते.
म्हणजे जुलै अखेरीस ईपीएफ खातेधारकांच्या फंडममध्ये वाढ होईल.
ही वाढ चेक करण्यासाठी एसएमएस, मिस्डकॉल किंवा वेबसाइटचा आधार घेऊ शकता.

बॅलन्स असा चेक करा :
तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून Mobile Number 7738299899 वर एसएमएस पाठवून माहिती घेऊ शकता. जो मेसेज पाठवाल त्यामध्ये EPFOHO UAN LAN लिहायचे आहे. यामध्ये LAN तुमची निवडलेली भाषा असेल. याशिवाय 01122901406 वर रजिस्टर्ड नंबरने मिस्ड कॉल करून पीएफ बॅलन्सची PF Balance माहिती घेऊ शकता.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : epfo pf covid withdrawal know here are a few important things to consider

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना