• Monday, September 25, 2023
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

ताज्या बातम्या
On Dec 22, 2021
EPFO Update | epfo update pf account will be closed due to just one mistake then it will not be active without this working
File Photo
Share

नवी दिल्ली : EPFO Update | नोकरदार लोकांसाठी ईपीएफ खाते (PF Account) ही मोठी गोष्ट असते. यामध्ये कर्मचार्‍यांच्या पगाराचा काही भाग जमा केला जातो, त्यावर सरकारकडून व्याज दिले जाते. आणि हे पैसे गरजेच्या वेळी काढता येतात किंवा निवृत्तीनंतर हे पैसे नोकरदार लोकांसाठी उपयोगी पडतात. परंतु अनेक वेळा असे घडते की काही चुका नकळतपणे किंवा माहितीच्या अभावामुळे होतात. त्यामुळे पीएफ खाते बंद होऊ शकते. पीएफ खाते का बंद होते, ते कसे अ‍ॅक्टिव्ह ठेवावे ते जाणून घेवूयात. (EPFO Update)

 

या कारणामुळे बंद होऊ शकते पीएफ खाते

सध्याच्या कंपनी सोडून तुम्ही दुसरी कंपनी जॉईन केली असेल किंवा नोकरी सोडली असेल, आणि खात्यात पैसे ट्रान्सफर झाले नाहीत आणि जुनी कंपनीही बंद झाली असेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्या पीएफ खात्यातून 36 महिन्यापर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, म्हणजे त्यात पैसे टाकले गेले नाहीत, तर तुमचे पीएफ खाते बंद केले जाईल. EPFO अशा खात्यांना Inoperative श्रेणीत ठेवते.

 

असे करू शकता अ‍ॅक्टिव्ह

एकदा तुमचे खाते inoperative झाले की तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. ते सक्रिय करण्यासाठी ईपीएफओमध्ये जाऊन अर्ज द्यावा लागेल. इनऑपरेटिव्ह झाल्यानंतरही खात्यातील पैशांवर व्याज जमा होत राहते. 2016 मध्ये नियमात सुधारणा करून असे व्याज भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता पीएफ खात्यावर व्याज दिले जात आहे. हे व्याज वयाच्या 58 वर्षापर्यंत दिले जाते. (EPFO Update)

 

या कारणांमुळे खाते होते इनऑपरेटिव्ह

– सेवानिवृत्तीच्या 36 महिन्यांनंतर जेव्हा सदस्य 55 वर्षांचा होतो.

– जेव्हा सभासद कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होतो.

Advt.

– सदस्याचा मृत्यू झाला असेल तरी, पीएफ खाते बंद होऊ शकते.

– सदस्याने सर्व निवृत्ती निधी काढला असेल तरीही ईपीएफ खाते बंद होते.

– जर 7 वर्षापर्यंत कोणीही PF खात्यावर क्लेम केला नाही, तर हा निधी Senior Citizens’ Welfare Fund मध्ये टाकला जातो.

 

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ESI ID, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, KYC कागदपत्र म्हणून घेतले जातात. यानंतर, तुमच्या खात्यातील पैशांवर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकार्‍याकडून क्लेम केला जाऊ शकतो.

 

Web Title :- EPFO Update | epfo update pf account will be closed due to just one mistake then it will not be active without this working

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Malaika Arora | मलाईका अरोराच्या बोल्ड फोटोमुळं चाहत्यांनी केलं ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘वाह काय टैलेंट आहे, शेंडीला पण नाचवलं…’
  • Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
  • JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या
aadhar cardActiveDriving LicenseEPFOEPFO UpdateEPFO Update laatest news todayEPFO Update marathi newsEPFO Update news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’

Next Post

Pune Crime | डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांविरोधात FIR

Latest Updates..

Vanchit Bahujan Aghadi To Congress | VBA चा काँग्रेसला…

Sep 25, 2023

PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला…

Sep 25, 2023

Chandrasekhar Bawankule | ‘विरोधात बातम्या न…

Sep 25, 2023

Kirit Somaiya Viral Video Threat | ’50 लाख दे नाही तर…

Sep 25, 2023

Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind…

Sep 25, 2023

Policeman Dies In Accident In Pune | अपघातात जखमी झालेल्या…

Sep 25, 2023

Pune Police Banned Drone | पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोन…

Sep 25, 2023

Bachchu Kadu On Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर जीएसटी…

Sep 25, 2023

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार…

Sep 25, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | अभिनेत्री गौहर…

namratasandbhor Sep 22, 2023
मनोरंजन

Sasubai Jorat Marathi Movie | “सासूबाई जोरात”…

namratasandbhor Sep 25, 2023
ताज्या बातम्या

Bappa Ganaraya Song Poster | ‘बाप्पा गणराया’…

sachinsitapure9812 Sep 24, 2023
ताज्या बातम्या

Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | परिणीती आणि राघव…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Abhidnya Bhave | गणरायाची आरास करण्यावरुन अभिनेत्री अभिज्ञा…

namratasandbhor Sep 22, 2023

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे…

क्राईम स्टोरी

Pune Crime News | नारायण पेठ : क्लिनिकमध्ये बकार्डी पाजून 20…

ताज्या बातम्या

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला डॉक्टरची सातव्या…

ताज्या बातम्या

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Vanchit Bahujan Aghadi To Congress | VBA चा काँग्रेसला अल्टिमेटम! ७ दिवसांत…

namratasandbhor Sep 25, 2023

This Week

Pune Crime News | मुलाने आई आणि बहिणीच्या पोटात चाकू खुपसून केला जीवे…

Sep 25, 2023

Pune Crime News | घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉर्टसर्किट,…

Sep 24, 2023

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत…

Sep 24, 2023

Vanchit Bahujan Aghadi To Congress | VBA चा काँग्रेसला अल्टिमेटम! ७…

Sep 25, 2023

Most Read..

Uncategorized

Policeman Dies In Accident In Pune | अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे निधन, पुणे ग्रामीण पोलीस दलात ‘स्टाईल…

Sep 25, 2023
ताज्या बातम्या

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर…

Sep 25, 2023
दैनिक राशी भविष्य

25 September Rashifal : वृषभ आणि मिथुनसह या चार राशींना धनलाभ योग, वाचा दैनिक भविष्य

Sep 24, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News