Erica Fernandes | TV अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा ब्लू बिकनी जलवा, चाहते झाले घायळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   Erica Fernandes | टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत एरिका फर्नांडिसचं (Erica Fernandes) देखील नाव आहे. सध्या एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ (Kuch Rang Pyaar Ke Aise Bhi) मध्ये काम करत आहे. ही मालिका प्रेक्षकांना फार काही पसंत येत नसली तरी एरिका अनेकांच्या आवडीची अभिनेत्री आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री सतत तिचचे स्टनिंग फोटोज द्वारे लोकांना घायाळ करत असते.

 

एरिका फर्नांडिस अनेक वेळा फोटो देखील शेअर करत असते. ती नेहमी वेगवेगळ्या लुकमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
अशातच तिने फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा स्टनिंग लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
फोटोमध्ये एरिकाने (Erica Fernandes) निळ्या रंगाची ब्रालेट (Bralette) परिधान केली असून त्याच्यावर मॅचिंग बिकनी बाॅटम देखील परिधान केला आहे.

 

या ड्रेसमध्ये तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती पोहताना (Swimming) दिसत आहे तर काही फोटो मध्ये ती कॅमेराकडे पोज देत आहे.
तिच्या मागील सुंदर बॅकग्राऊंड आणि तिच्या ड्रेसमुळे फोटोंना वेगळाच चार्म (Charm) आला आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये एरिकाने कसलाही मेकअप केला नसून तिचे केस मोकळे सोडले आहे.
या फोटोंवर लाखो लाईक्स येत असून मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील केल्या जात आहेत.
तर कमेंट मध्ये फायर आणि बदामांच्या इमोजींनी आग लावली आहे.
एरिकाला इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. तिला 3 कोटीहून (3 Million) अधिक लोक इंस्टाग्राम वर फॉलो करतात.
तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून प्रेम देतात.

 

Web Title : Erica Fernandes | tv star erica fernandes look stunning in bikini photos see here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Debashish Chakraborty | राज्याला मिळाले नवे नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देबाशीष चक्रवर्तींकडे पदभार

Molestation Case | अ‍ॅसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही ! भाजपच्या माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी