…म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जन्नत, रुस्तम आणि बादशाहो सारख्या चित्रपटात काम करुन लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ईशा गुप्ताने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) सेवावर टिका केली आहे. तिने सोशल मिडियावर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सेवावर फक्त टिका केली नसून या सेवेमध्ये येणाऱ्या समस्या देखील सांगितल्या आहेत.

View this post on Instagram

#tb @vogueindia

A post shared by Esha Gupta (@egupta) on

ईशा गुप्ताने आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘UIDAI’ साईट ओपन केली. तिला तिथे सर्वर डाऊन दिसत होते. यानंतर तिने ‘UIDAI’ ला टॅग करुन ट्विटरवर लिहले की, ‘आनंदाची बातमी ही आहे की, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सेवेची साईट तीन दिवसांपासून बंद आहे आणि वाईट बातमी ही आहे की, मी आत्तापर्यंत काहीच करु शकले नाही. मी आभार मानते की, यामुळे मी प्रवास करु शकत नाही. ‘

View this post on Instagram

📸 @savleenmanchanda

A post shared by Esha Gupta (@egupta) on

View this post on Instagram

🦢

A post shared by Esha Gupta (@egupta) on

या ट्विटनंतर ईशाला अनेक ट्रोलचा सामना करावा लागला. असे समजले आहे की, तिने काही वेळानंतर या ट्विटला डिलिट केले पण ईशा गुप्ताच्या या ट्विटला ‘UIDAI’ ने उत्तर दिले आहे. त्यांनी ईशाला येणाऱ्या समस्याबद्दल विचारले. ईशाने त्यांना सर्व सांगितले.

View this post on Instagram

@bazaarindia

A post shared by Esha Gupta (@egupta) on

View this post on Instagram

Arwa liked it 🍭

A post shared by Esha Gupta (@egupta) on

View this post on Instagram

Black 🦢

A post shared by Esha Gupta (@egupta) on

ईशा चित्रपटा व्यतिरिक्त सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. ईशा आपल्या बोल्ड आणि सेक्सी अवतारासाठी नेहमीच चर्चेमध्ये असते. अनेकदा तिने बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे आणि यामुळे ती ट्रोल देखील झाली आहे. ईशाने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

सिनेजगत

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

 

 

 

 

 

Loading...
You might also like