Esha Gupta Bold-Hot Photos | ईशा गुप्ताच्या डिपनेक गाऊननं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा बोल्ड फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Esha Gupta Bold-Hot Photos | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Esha Gupta Bold-Hot Photos) शेअर करत असते.
ईशा गुप्तानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ईशानं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच गळ्यात सुंदर असा नेकपीस घातला आहे. फोटोमध्ये तिचा गळा डिप असल्यानं तिची क्लीवेज दिसत आहे.
ईशानं फोटोमध्ये न्यूड मेकअप केला आहे. पायात हाय हिल्स घातल्या असून, त्या सिल्हर कलरच्या आहेत. फोटोमध्ये तिनं बोल्ड लूक दिला आहे. चाहत्यांना तिचे (Esha Gupta Bold-Hot Photos) हे फोटो बघून वेडं लागलं आहे. फोटोला चाहत्यांनी तुफान लाईक्स दिले आहेत. तसेच कमेंटसचा पाऊस पाडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ईशा हमशकल्स, रूस्तम, चक्रव्यूह, बादशाहो अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली. सध्या ती आगामी वेब सिरिज ‘नकाब’ मध्ये दिसणार आहे.
Web Title :- Esha Gupta Bold Hot Photos | esha gupta looks hot in purple deepneck thigh high sligt gown did you see that
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kiara Advani Bold Photo | कियारा अडवाणीचे बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो
Pune Crime | दारु पिण्यास अटकाव केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना