Esha Gupta Bold Photo | अत्यंत छोटा टॉप घालून हॉटेल मध्ये पोहोचली ईशा गुप्ता, सुपरबोल्ड लूक पाहून चाहत्यांना फुटला घाम…

पोलीसनामा ऑनलाइन टीम सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताची (Esha Gupta Bold Photo) एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. दिवसेंदिवस सोशल मीडियावर ती आपले हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Esha Gupta Bold Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करते. ईशाच्या सुंदरतेचे अनेक दिवाने आहेत. सोशल मीडियावर नुकतंच तिच्या काही फोटोनं तापमान वाढवलं आहे (Esha Gupta Superhot Pics). फोटोतील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे.

 

 

ईशा गुप्तानं (Esha Gupta) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील तिच्या बोल्डनेसनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे (Esha Gupta Bold Photo).

 

 

ईशानं (Esha Gupta Instagram Photo) शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये तिनं क्रॉप जॅकेट परिधान केलं असून, खाली जीन्स घातली आहे. मात्र फोटोतील तिच्या जॅकेटला एकच बटन असून (Esha Gupta Cleavage Photo), जॅकेट पूर्णपणे उघडं आहे. त्यामुळे तिची क्लिवेज स्पष्टपणे दिसत आहे (Esha Gupta Cleavage Look).

 

आपल्या लुकला (Esha Gupta Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला असून,
गळ्यामध्ये तिच्या नावाचं अक्षर असलेली सुंदर असं पेंडंट आहे. तिनं परिधान केलेल्या
या ओपन टॉपमुळं (Esha Gupta Topless Look) तिचा लूक अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
अनेक नेटकऱ्यांचे लक्ष तिच्या डिप नेकवर खिळलं आहे (Esha Gupta Open Top Photos).

 

 

दरम्यान, ईशाच्या या फोटोला (Esha Gupta Viral Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून,
अद्याप या फोटोवर 1.17 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्समधून तिच्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे.
तसेच कमेंट्समधून तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

 

Web Title :- Esha Gupta Bold Photo | superbold actress esha gupta reached restaurant in
front open too much short crop top hottest look esha gupta open top button

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा