Esha Gupta | ईशा गुप्ता ‘फॉर्म्युला 1’ बघायला जाताना विसरली अंतर्वस्त्रे, झाली Oops Moment ची ‘शिकार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीनं टॉपलेस फोटोशूट केलं होतं. फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Photo) झालं होतं. मात्र नुकतंच ईशाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
ईशाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो शेअर केले होते. त्यामध्ये तिने (Esha Gupta) फक्त कोट घातला असून, आत अंतर्वस्त्र घातले नव्हते. ईशाचे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर कित्येक नेटकऱ्यांनी या फोटोमुळे तिला ट्रोल केलं आहे.
ईशाचे व्हायरल झालेले फोटो दुबईमधील अबु धाबीमधले आहेत. या ईशाच्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी निगेटिव्ह कमेंट सुद्धा केल्यात. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, “तुमची ब्रा कुठे आहे? मुलींचे नाव खराब करू नका.
वाईट गोष्टी जगाला दाखवू नका.” तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये. “घाईगडबडीत तुम्ही तुमची ब्रा घालायची विसरलात का?” असं लिहिलं. तर एका नेटकऱ्यांन ईशाला ट्रोल करत म्हटलं की, “असं वाटतंय जरा जास्तच गर्मी वाढली आहे! विचित्र आहे, पण ठीक आहे. फक्त सूट..! अशी हिंमत फक्त सेलिब्रिटीज करू शकतात.”
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी मात्र या फोटोचा चांगलीच पसंती दर्शवली. चाहत्यांनी ईशाची तुलना रिहाना(Rihanna) सोबत केली आहे. तिच्या या फोटोमध्ये ती अगदीच रिहानासारखी दिसत आहे. फोटोमधील ईशाची कपड्यांची स्टाईल एकदम रिहानासारखी असल्यामुळे अनेक लोकांनी तिचं कौतुक देखील केलंय.
https://www.instagram.com/p/CXVWzD0pd5E/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Esha Gupta | esha gupta attends f1 in pantsuits without undergarments people trolled her for bold look
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update