Esha Gupta | बाल्कनीत उभं राहून ‘या’ नायिकेनं केलं टॉपलेस फोटोशूट; पाहा व्हायरल फोटो !

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Esha Gupta | बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्या अभिनयासोबतच आपल्या बोल्डनेसमुळं चर्चेत असतात. त्यातच एक अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता (Esha Gupta). इशानं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इशा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.

Advt.

नुकताच इशानं तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
इशानं शेअर केलेले फोटो सेमीन्यूड असून चाहत्यांमध्ये तिच्या या हॉटनेसमुळे गरमी वाढली आहे.
इशानं हे फोटो एका बाल्कनीमध्ये काढले आहेत. तिच्या मागे छान डोंगर दिसत असून ती कुठे तरी फिरायला गेली असल्याच दिसतय.
तिनं आपल्या अकाऊंटवर 3 फोटो शेअर केले आहे. तिन्ही फोटोमध्ये इशाने आपलं तोंड झाकलंय.
फक्त तिच्या पाठीची साईड दिसत असून, त्या फोटोमध्ये इशा तिची हॉट फिगर दाखवतीये.
फोटोमध्ये तिनं फक्त जीन्स घातली असून वर पूर्णपणे न्यूड आहे.

 

इशानं पोस्ट केलेल्या या फोटोखाली “लव टुडे, लव टुमारो” असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या बोल्ड फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
या फोटोला जवळपास 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून, 5 हजाराच्यावर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
तसेच इशा नेहमीच आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळं नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी इशानं (Esha Gupta) बिकनी मधील फोटो शेअर केले होते.
ते फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले असून जवळपास 4 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक्स केलं आहे.

 

 

दरम्यान, इशा (Esha Gupta) राझ 3, जन्नत 2, हमशकल्स, बेबी, रुस्तम या चित्रपटांमध्ये पहायला मिळाली.
तसेच तिनं ‘में रहू या ना रहू’ या म्युझिक व्हिडिओमध्ये मुख्य नायिका म्हणून काम केलं आहे.
इशानं सध्या ‘नकाब’ या वेब सिरिज मध्ये पोलीस अधिकारीची भूमिका साकारली असून तिची ही वेब सिरिज एमएक्स प्लेयर वर रिलीज झाली.
लवकरच इशा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांच्या सोबत इनविजिबल वुमन या वेब सिरिज मध्ये दिसणार आहे.

 

Web Title : Esha Gupta | esha gupta goes topless in her latest photos actress bold and sensuous photos viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ruturaj Gaikwad | ऋतुराजच्या पराक्रमी खेळीमुळे चाहत्यांनी केलं सायलीला कमेंट्स; म्हणाले – ‘आज तुमचे हे चांगले खेळले’

Maharashtra Band | महाविकास आघाडीच्या दुचाकी रॅलीमुळे फातिमानगर चौकातील सोलापूर रस्ता जाम

Maharashtra Band | आघाडीचा बंद हा ‘ढोंगीपणाचा कळस’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (व्हिडिओ)