Esha Gupta Hot Bathroom Video | ईशा गुप्तानं बाथरूममध्ये बनवला Video, बिकिनीमध्ये हॉट फिगर पाहून फॅन्स म्हणाले – ‘मौज करा दी…’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Esha Gupta Hot Bathroom Video | बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर तुफान चर्चेत पाहायला मिळते. ईशा सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. काही दिवसापूर्वी तिनं टॉपलेस फोटोशूट (Esha Gupta Topless) करून सोशल मीडियावर आग लावली होती. (Esha Gupta Hot Bathroom Video)
ईशा गुप्ताचा (Esha Gupta) सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तिनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ प्रचंड हॉट असून, चाहत्यांना ईशानं चांगलंच वेड लावलं आहे. शेअर केलेला हा व्हिडिओ बाथरूममध्ये शूट केला आहे. व्हिडिओमध्ये ती बाथरूममध्ये बिकिनी घालून आरशासमोर स्वतःला बघत आहे. ईशानं घातलेली ही बिकिनी प्रिंटेड असून, त्यामध्ये तिची क्लीवेज दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या हातानं केस सावरत आहे. तर बॅकग्राऊंडला अप एन्ड डाऊन हे प्रसिद्ध गाणं लावला आहे.
दरम्यान, ईशाचा हा व्हिडिओ (Esha Gupta – Bathroom Video) बघून सोशल मीडियावर चांगली आग लागली आहे. तर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट करुन कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने या व्हिडिओला कमेंट करून लिहिलं की, ‘आग लावली.’ तर ईशाच्या या व्हिडिओचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. मात्र काही ठराविक नेटकऱ्यांनी तिला कपड्यांमुळे ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर एकानं ‘लाखोचा मोबाईल आणि पन्नास रुपयांचे कपडे’ असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.
Web Title :- Esha Gupta Hot Bathroom Video | after braless photoshoot esha gupta brutally trolled for sharing hot bathroom video in bikini fans reaction goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update