‘ग्रीन’ साडीमध्ये एकदम ‘कडक’ दिसते अभिनेत्री इशा गुप्‍ता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बी टाउनची हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्टरेस ईशा गुप्ता या दिवसांमध्ये आपला बोल्डनेस दाखवते आहे. ती आपल्या बोल्डनेसमुळे ती इंटरनेटवर कहर घालते आहे आणि त्याचे कारण म्हणजे तिचे फोटो. ईशा गुप्ता तिच्या सुंदरतेमुळे आणि बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. या वेळी तिने साडी मध्ये आपला सेक्सी अंदाज दाखवला आहे. या वेळी ती खूप बोल्ड दिसते आहे. नुकतेच ईशाने आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो शेयर केले आहेत. आणि त्या फोटोला आणि व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

ईशा गुप्ताचा एक लेटेस्ट लुक नुकताच समोर आला आहे. या फोटो मध्ये ईशा बोल्ड आणि सेक्सी दिसते आहे आणि तिने हा फोटो शेयर करत लिहिले की, Eid party Outfit @arpita__mehta Jewels @gehnajewellers1 @anmoljewellers @mahesh_notandass Hair @[email protected] Styled by @sanjanabatra

या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे आणि तिने लिहिले आहे की, Kapil Sharma showOutfit @raw_mango Jewels @amrapalijewels Shoes @fizzygoblet Makeup @savleenmanchanda Hair @hairstories_byseema Styled by @sanjanabatra @rupangisharma काही दिवसांपूर्वी ईशा गुप्ता चित्रपट टोटल धमाल मध्ये दिसून आली होती. चित्रपट टोटल धमाल बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता.


चित्रपट टोटल धमाल मध्ये अजय देवगण, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे. ईशा गुप्ताने बॉलीवूड करियरची सुरवात चित्रपट जन्नत २ पासून केली होती. चित्रपट जन्नत २ मध्ये इमरान हाशमी सोबत दिसून आली होती आणि या चित्रपटा नंतर तिला खूप पसंती मिळाली. ती ग्रीन साडी मध्ये खूप सेक्सी दिसते आहे.

आरोग्यविषयक वृत्त

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

Loading...
You might also like