Esha Gupta Monokini Photo | ईशा गुप्तानं असे कपडे घालून काढले मादक फोटो, फोटोतील बोल्डनेस पाहून चाहत्यांची खिळली नजर..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताची (Esha Gupta Monokini Photo) एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. दिवसेंदिवस सोशल मीडियावर ती आपले हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Esha Gupta Bold Photo) शेअर करून नेटकऱ्यांना घायाळ करते. ईशाच्या सुंदरतेचे अनेक दिवाने आहेत. सोशल मीडियावर नुकतंच तिच्या एका फोटोने तापमान वाढवलं आहे. फोटोतील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे.
ईशाच्या फोटोमध्ये ती एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसत आहे. तिनं हे फोटोशूट (Esha Gupta Magzine Photoshoot) एका मॅगझिनसाठी केलं असल्याचं म्हटलं जातंय. फोटोमध्ये ईशा प्रचंड हॉट (Esha Gupta Superhot Look) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची मोनोकिनी (Esha Gupta Monokini Photo) परिधान केली असून, त्यावर पारदर्शक असं श्रग घेतलं आहे. फोटोमध्ये तिनं परफेक्ट फिगर प्लॉन्ट (Esha Gupta Perfect Figure Photo ) केलेली दिसत आहे.
ईशाचा (Esha Gupta) हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडलेले दिसत आहे. तिनं हा फोटो तिच्या इंन्टाग्राम स्टोरीवर (Esha Gupta Instagram Story) शेअर केला आहे. तसेच तिच्या या फोटोला (Esha Gupta Nude Photo) चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, लवकरच ती प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सोबत ‘आश्रम 3 (Ashram 3)’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये ईशा बॉबी देओलच्या प्रचारकची भूमिका साकारणार आहे. चाहते ‘आश्रम 3’ ची आतुरतेने वाट बघत आहे.
https://www.instagram.com/p/CbUpuDUg04z/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CbKTWiugMIa/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Esha Gupta Monokini Photo | super bold esha gupta looks hot in black monokini latest photo went viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | कामगाराच्या प्रामाणिकपणामुळे बाजारात हरवलेली ‘पट्टी’ शेतकऱ्याला परत