Esha Gupta Superbold Look | सुपरबोल्ड इशा गुप्तानं खुर्चीवर बसून उघडलं कोटचं बटनं, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री इशा गुप्ता (Esha Gupta Superbold Look) सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिनं एक टॉपलेस फोटोशूट केलं होत. तिच्या या फोटोशूटनं सोशल मीडियावर चांगलाच कहर केला होता (Esha Gupta Superbold Look).

 

इशाचं (Esha Gupta) एक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये (Esha Gupta Viral Photo) इशा ‘लेडी बॉस ‘ सारखी खूर्चीवर बसलेली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीनं केसांनी मेस्सी असा बन बांधला आहे. तसेच इशाचा हा लूक (Esha Gupta Beautiful Look) अगदी स्टाईलिश आणि ग्लैमरस आहे.

https://www.instagram.com/p/CajV8FXA03p/?utm_source=ig_web_copy_link

इशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Esha Gupta Hot Photo) राखाडी रंगाचा टू पिस घातला आहे. तिनं चक्क आपल्या कोटचं बटनं (Esha Gupta Open Coat Button) उघडी ठेवली आहे. त्यामुळं फोटोमध्ये तिची ब्रालेट (Esha Gupta Bralette Pic) दिसत आहे. तिनं शेअर केलेला हा फोटो ‘लाइफस्टाइल (Lifestyle )’ या मॅगझीनसाठी आहे. तर तिचा हा फोटो कव्हर (Esha Gupta Magazine Photo Cover) पेजला ठेवण्यात आला आहे. हा फोटो तिनं इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला असून, अनेक लोकांना यामध्ये टॅग केलं आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा इशानं बोल्ड फोटोशूट (Esha Gupta Superbold Look) केलं होत.
त्यामध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तसेच कपड्यांना मॅचिंग अशी ब्रा देखील घातली होती.
तिच्या या फोटोंन सोशल मीडियावर चांगलीच आग लावली होती. तसेत अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.

Web Title :- Esha Gupta Superbold Look | esha gupta goes bold sit on chair and open coat button in front of camera see photo

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का