Esha Gupta Superbold Pose | ईशा गुप्तानं केली बोल्डनेसची हद्दपार, सोफ्यावर झोपून ‘दिल्या मादक’ पोज;पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Superbold Pose) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी देखील सोशल मीडियावर तिच्या चर्चा चांगल्या रंगतात. ती (Esha Gupta Superbold Pose) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तर नुकतंच तिच्या एका फोटो नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
ईशाने (Esha Gupta) सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. तिने शेअर केलेल्या या फोटोने (Esha Gupta Superbold Photo) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये ती (Esha Gupta Couch Photo) झोपलेली दिसत आहे. तर तिनं अंगावर अत्यंत शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, त्यावर स्टार आहेत. तर पायामध्ये तिनं लॉन्ग असे गम शूज घातले आहेत.
ईशाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल (Esha Gupta Viral Photo) होत आहे. फोटोमध्ये ती (Esha Gupta Intense Look) इन्टेन्स लूक देऊन कॅमेराकडे बघत आहे. फोटोमध्ये ती एकदम ग्लॅमरस दिसत आहे. चाहते तिचा फोटो पाहून अत्यंत घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर (Esha Gupta Superbold Pose) लाखो लाईक्स आले आहेत.
दरम्यान, ईशा सोशल मीडियावर सतत आपल्या हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. चाहते सुद्धा तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
Web Title :- Esha Gupta Superbold Pose | esha gupta shared bold photo on social media fans gone crazy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update