ESIC Recruitment 2021, Sarkari Naukri : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 2.4 लाखापर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी), हैद्राबाद यांनी अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या रिक्त जागेत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 2.4 लाखापर्यंत पगार असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा :
भरती संबंधित अधिसूचना जारी करण्याची तारीख : 16 मार्च 2021
ऑनलाइन अर्ज प्रारंभ : 18 मार्च 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 मार्च 2021 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
मुलाखत : 27 मार्च ते 17 एप्रिल 2021

या पदांवर होणार भरती :
फॅकल्टी – 47 पदे
सीनियर कन्सल्टंट – 7 पदे
ज्यूनियर कन्सल्टंट – 17 पोस्ट
स्पेशलिटी स्पेशलिस्ट – 5 पदे
कन्सल्टंट (बोर्ड स्पेशलिटी) – 8 पदे.
सीनियर रेजीडेंट – 80 पोस्ट
सीनियर रेजीडेंट (बोर्डाचे स्पेशलिटी) – 16 पदे
वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ – 1 पोस्ट
ज्यूनियर रेजीडेंट – 3 पोस्ट
ज्यूनियर रेजीडेंट (बोर्ड स्पेशलिटी) – 5 पदे

वयोमर्यादा :
फॅकल्टी : 47 वर्षे
कन्सल्टंट (सुपर स्पेशलिस्ट) / सुपर स्पेशालिटी स्पेशलिस्ट (पूर्ण वेळ / अर्धवेळ) (प्रवेश स्तर) : 66 वर्षे
स्पेशालिटी स्पेशलिस्ट (पूर्ण वेळ / अर्धवेळ) (कनिष्ठ स्केल) : 66 वर्षे
सीनियर रिसर्च साइंटिस्ट : 45 वर्षे
सीनियर रेजीडेंट : 45 वर्षे
ज्यूनियर रेजीडेंट : 30 वर्षे
अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत आहे.

या भरती अंतर्गत सर्व पदांवर वेगवेगळ्या वेतनश्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत,
– फॅकल्टी – 1,77,000 /-
– असोसिएटेड प्रोफेसर – 1,16,000/-
– असिस्टंट प्रोफेसर – 1, 01,000/-
– सीनियर कन्सल्टंट -2, 40, 000/-
– ज्यूनियर कन्सल्टंट ( फुल टाइम)- 2,00,000/-
– ज्यूनियर कन्सल्टंट ( पार्ट टाइम) – 1,00,000/-
– स्पेशालिटी स्पेशलिस्ट ( फुल टाइम)- 1,12,000/-
– स्पेशालिटी स्पेशलिस्ट ( पार्ट टाइम) – 60,000/-
– सीनियर रिसर्च साइंटिस्ट – 1, 25,000/-
– सीनियर रेजीडेंट – 1,01,000/-
– ज्यूनियर रेजीडेंट – 85,000/-

… अर्ज फी
एससी / एसटी / ईएसआयसी उमेदवार (नियमित कर्मचारी) / महिला उमेदवार / माजी सैनिक आणि पीएच वर्ग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज फी भरावी लागणार नाही. त्याचबरोबर इतर सर्व उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये द्यावे लागतील.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असेल.