ESIC Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे भरती; पगार 1,31,000 रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ESIC Recruitment 2021 | पुणे (Pune) येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (ESIC Recruitment 2021) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. काही जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे –

– पूर्ण वेळ / अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist)

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) – उमेदवारांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान ५ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – उमेदवारांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण केलं असणं आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PG डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक.

वेतन –

– पूर्ण वेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ (Full Time/ Part Time Specialist) – 1,31,482 /- रुपये प्रतिमहिना

– वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 1,12,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीची तारीख – 10 नोव्हेंबर 2021

मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे -37

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1YendWMdRgJoXD-1BGPNIhpItMG32Biik/view

हे देखील वाचा

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ESIC Recruitment 2021 | esic pune recruitment 2021 openings for different medical posts  salary upto 131000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update