‘साहो’मधील ‘या’ BOLD अभिनेत्रीनं शेअर केला लिपलॉक ‘KISS’चा फोटो , NRI सोबत साखरपुडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस एव्हलिन शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन आणि व्यावसायिक डॉक्टर तुशान भिंडीला डेट करत आहेत. नुकताच तिने त्याच्यासोबत साखरपुडा केला आहे. एव्हलिनने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. एव्हलिन पिंक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. एव्हलिनला आपण साहो सिनेमात पाहिलं आहेच.

View this post on Instagram

Yessss!!! 🥰💍🥳😍🤩

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

तिचा बॉयफ्रेंड फॉर्मल ड्रेसमध्ये दिसत आहे. या कपलचे काही रोमँटीक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. एका फोटोत हे कपल लिपलॉक किस करताना दिसत आहे. चाहत्यांना एव्हलिनचा हा फोटो खूपच आवडला आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. शनिवारी दोघांनी साखरपुडा केला.
NBT

View this post on Instagram

💐 #flowerchild

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

तुशानने एव्हलिनला सिडनीच्या प्रसिद्ध हार्बर ब्रिजवर प्रपोज केलं होतं. यावेळी त्याने एका गिटारिस्टचीही सोय केली होती. गिटारिस्ट बॅकग्राऊंडला एव्हलिनचं आवडंत साँग प्ले करत होता. एव्हलिन म्हणते, “हे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. तुशान मला चांगलं ओळखतो. त्याचं प्रपोजल परफेक्ट होतं.”

एव्हलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकतीच ती साहो सिनेमात झळकली होती. यात ती प्रभास, मंदिरा बेदी, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश सहित अनेक स्टार्स होते.

View this post on Instagram

🧜🏼‍♀️

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

View this post on Instagram

☂️ #monsoonfeels

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

View this post on Instagram

Hi 🌿

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

 

Visit : Policenama.com

 

You might also like