‘बिग बॉस’ची X स्पर्धक झाली ‘TOPLESS’ ! दिली एकदमच ‘BOLD’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक आणि मॉडेल मंदाना करिमी आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या मंदानाचा टॉपलेस फोटो समोर आला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3Rt64ZJkHq/

मंदानाने सोशल मीडियावर आपला टॉपलेस फोटो शेअर केला आहे जो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. मंदाना टॉपलेस फोटोत बेडवर झोपल्याचे दिसत आहे. मंदाना छानपैकी पोज देत आहे.

https://www.instagram.com/p/B3M5iyUpvNn/

मंदनाच्या बिकीनी घालण्यावरून अनेकदा राडा झाला आहे. परंतु ती कोणाचीही पर्वा करत नाही. बिग बॉसच्या घरातही तिने बिकीनी घातल्याने ती ट्रोल झाली होती. मंदानाला फिरायला खूप आवडतं.

https://www.instagram.com/p/B2njEvkJ7nu/

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, बिग बॉसव्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे.

https://www.instagram.com/p/B2njEvkJ7nu/

https://www.instagram.com/p/B2jCfHGpu9s/

https://www.instagram.com/p/B10lIJ5psqk/

https://www.instagram.com/p/B1sooTOp04x/

https://www.instagram.com/p/B1lUlDYJMl-/

https://www.instagram.com/p/B1nM8XOptOi/

https://www.instagram.com/p/B1IXk4bJFoH/

https://www.instagram.com/p/B0fVGQBJV3i/

https://www.instagram.com/p/B0Xl0UqJG–/

https://www.instagram.com/p/Bz7E_VKJ7jB/

 

Visit  :Policenama.com