२४ वर्षानं लहान ‘ब्युटी क्‍वीन’शी लग्‍न करण्यासाठी ‘त्यानं’ सोडलं राज’सिंहासन’, पुढं झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मलेशियाचा पुर्वीचा राजा सुल्तान मोहम्मद यांनी मॉडेल रिहानासोबत घटस्फोट घेतला आहे. रिपोर्टनुसार, रुसीने बाळाला जन्म दिल्यानंतर काही आठवड्यातच या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

केलातनचा सुलतान मोहम्मद-v यांनी गेल्या वर्षी नोहेंबरमध्ये मिस मास्को झालेली रिहानी ओकसाना वोवोदीनासोबत लग्न करण्यासाठी राजेशाहीचा त्याग केला होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, ५० वर्षाचा सुल्तान आणि त्याची २७ वर्षाची बायको रिहानी यांनी लग्नाच्या काही महिन्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. यांनी घटस्फोटाचे रजिस्टेशन १ जुलैला केले होते. दोघे तीन तलाक घेऊन वेगळे झाले आहे. सिंगापूरमध्ये या घटस्फोटाची नोंदणी झाली आहे.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

ब्रिटनमध्ये शिक्षण घेणारे सुल्तानने यावर्षी राजेशाही सोडण्याचा निर्णय घेतला होता. सुल्तानच्या बायकोचे काही जुने फोटो आणि सेक्स लाइफला जोडलेले काही दावे प्रकाशित झाल्यानंतर मलेशियामध्ये खूपच खळबळ उडाली होती. ओकसानाने इन्स्टाग्रामवर आपल्या वयापेक्षा २४ वर्ष मोठे असलेले सुल्तान मोहम्मदकडून आपल्या मुलाच्या जन्माची पुष्टी केली होती. पुर्व मिस मास्कोने इन्स्टाग्रामवर आपल्या परिवारासोबत अनेक फोटो शेअर केले होते आणि यासोबतच इंग्लिश आणि रूसी भाषांमध्ये भावूक मेसेज लिहला होता.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

इंग्लिश आणि रुसी भाषामध्ये लिहलेली एका पोस्टमध्ये ओकसानाने अपेक्षा जाहीर केली होती की, तिचा मुलगा एक दिवस मलेशियाचा राजा बनेल. मलयमध्ये लिहून ओकसानाने लिहले की, केलातनच्या भविष्याचा राजा तिचा मुलगा झाला पाहिजे. पुर्व मिस मास्कोने ६ जुलैला आपल्या पतिसोबत रोमॅंटिक फोटो शेअर केले होते.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करुन ओकसानाने कॅप्शनमध्ये लिहले की, २१ मे २०१९ तो दिवस माझ्या जीवनात ‘before’आणि ‘after’मध्ये विभाजित झाला. तिने लिहले की, ‘मुलाच्या जन्मानंतर एका महिलेमध्ये येणाऱ्या बदलावामुळे जे काही मला सांगितले गेले होते ते सगळे खरे झाले. प्रेम खूप खास असते. सध्या मी खूप वेगळे फिल करत आहे. मी माझ्या मुलासाठी देवाचे आणि पतीचे आभार मानते. आता आम्ही तीन झालो आहोत.’

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

मुलाच्या जन्माच्या घोषणेसोबत ओकसानाने प्रेग्नेंसी आणि मॉस्को वेडींगचे फोटो ही शेअर केले होते. आपल्या लग्नाचा फोटो शेअर करुन सुल्तानच्या पत्नीने लिहले होते की, हे खूपच शानदार आणि सुंदर लग्न होते.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

ओकसानाने या गोष्टीची पुष्टी केली होती की, पाच महिन्यांपुर्वी त्या दोघांनी गुपचुप मुस्लिम पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर मॉस्कोमध्ये सगळ्यांसाठी सेरेमनी आयोजित केली होती. १९ जुलैला दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. ओकसाना रुसी ऑर्थोपेडिक सर्जनची मुलगी आहे. तीन वर्षाआधी तिने मिस मॉस्कोचा किताब जिंकला होता.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

रिपोर्टनुसार, ब्यूटी क्विन रिहानी एका रियालिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झाली होती आणि त्यादरम्यान तिचा स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीसोबत रोमॅंस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

24 साल छोटी ब्यूटी क्वीन से शादी के लिए छोड़ दी राजगद्दी, अब हुआ तलाक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like