Excessive Consumption Of Raisins Is Harmful | मनुके आवडीने खाताय?; अति सेवन आरोग्यास ठरेल नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Excessive Consumption Of Raisins Is Harmful | आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. आहारात योग्य पदार्थ असणे देखील महत्वाचे असते. दरम्यान, आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ म्हणजे मनुके (Raisins) आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्दीच्या दिवसात मनुकांचे सेवन केल्याने दुप्पट फायदे होतात. परंतु, मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरी देखील ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कारण मनुक्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला नुकसान (Excessive Consumption Of Raisins Is Harmful) देखील होते.

 

फायबर, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी (Fiber, Protein, Iron, Potassium And Vitamin B) सह सारखी पोषक तत्वं मनुकामध्ये असतात. दरम्यान, तुम्ही एका दिवसात किती मनुका खात आहात यावर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. खासकरून ज्या व्यक्ती लोक कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. असं आहार तज्ज्ञांचं मत आहे. मनुके खाण्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या. (Excessive Consumption Of Raisins Is Harmful)

 

मनुक्याचे अतिप्रमाणात सेवन आरोग्यास धोकादायक (Excessive Consumption Of Raisins Is Dangerous To Health) –

पचन क्रियेवर विपरीत परिणाम (Adverse Effects On Digestion) –
मनुकामध्ये भरपूर फायबर आढळते. हे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे, पण मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायजेस्टिव्ह हेल्थवर विपरीत परिणाम होतो (Excessive Consumption Of Raisins Adverse Effects On Digestive Health). त्याचप्रमाणे मनुक्याच्या अतिरिक्त सेवनाने डिहायड्रेशन, अपचन तसेच पोटासंबंधी त्रास जाणवतो.

त्वचेची एलर्जी (Skin Allergies) –
मनुके खाल्ल्याने काही लोकांना एलर्जीच्या समस्येला सामोरे जावं लागतं. काही लोकांना पहिल्यांदा मनुका खाल्ल्यानंतर आणि तुम्हाला त्वचेवर पुरळ उठण्याची तक्रार समोर येते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर मनुक्याचं सेवन टाळा.

 

वजनात वाढ (Weight Gain) –
मनुक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा डाएट करत असाल, तर तुम्ही त्याचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Excessive Consumption Of Raisins Is Harmful | dont eat too much raisins know about this
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Breakfast | एनर्जी आणि इम्युनिटीसह हॅप्पीनेस सुद्धा देतो सकाळचा नाश्ता, येथे जाणून घ्या याचे 5 फायदे

 

Amla Muramba | सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने होईल आरोग्याला फायदा; जाणून घ्या

 

Weight Loss | जिद्दीच्या ’ट्रेडमिल’वर स्वार होऊन खाणे केले कंट्रोल; डॉक्टरने 2 वर्षात 194 वरून 84 किलो केले वजन