Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

नवी दिल्ली : Experts-Advice | तज्ज्ञांनी नुकताच खुलासा केला आहे की, वॉशिंग मशीनचा वापर करून कपडे धुण्याने पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला (Experts-Advice) आहे की, पृथ्वी वाचवण्यासाठी आपण वॉशिंग मशीनच्या वापरात कपात करण्याची आवश्यकता आहे.

यामुळे आपले आरोग्य ठीक राहील, तसेच मोठ्या प्रमाणात वीज आणि पाण्याची सुद्धा बचत होईल. पृथ्वी वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी जीन्स महिन्यातून एकदा (jeans) आणि ब्रा (Bra) आठवड्यातून एकदा धुण्याचा सल्ला (Experts-Advice) दिला आहे.

सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीच्या (society of chemical industry) एका अलिकडच्या रिपोर्टने सल्ला दिला की, अनेक लोक वॉशिंग मशीनचा (washing machine) वापर करून आपले कपडे अनेकदा किंवा जवळपास रोजच धुतात, ज्याचा पर्यावरणावर मोठा निगेटिव्ह प्रभाव पडत आहे. रिपोर्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितले की, लोकांनी आपले कपडे कसे आणि कितीवेळा धुतले पाहिजेत.

महिन्यातून केवळ एकदा धुवा जीन्स (Wash jeans only once a month)

तज्ज्ञांनुसार, जीन्स महिन्यात केवळ एकदाच धुतली पाहिजे, तर जंपर्स 15 दिवसात एकदा आणि पायजमा आठवड्यात एकदा धुतला पाहिजे. रिपोर्टनुसार, अंडरवेयर आणि जिमचे कपडे, जे रोज खराब होतात ते रोज धुतले पाहिजेत. पण अंडरवेयर मशीनऐवजी हाताने धुणे.

याशिवाय टॉप, टी-शर्ट आरामात 5 वेळा तरी घालावेत आणि त्यानंतर ते धुतले पाहिजे. यातून तुमचे कपडे मोठ्या कालाधीपर्यंत वापरता येतील आणि वेळ आणि पैशाची बचत होते.

ब्रा रोज धुण्याची आवश्यकता नाही (Bra does not need to be washed daily)

ब्रा रोज धुण्याची आवश्यकता नाही. ब्रा आठवड्यातून एकदा धुतली पाहिजे.
कोणताही ड्रेस 4-6 वेळा घातला पाहिजे. वॉशिंग मशीनऐवजी हाताने कपडे धुवा.
तज्ज्ञांनी काही विचित्र पर्याय सुद्धा सांगितले आहेत, ज्यामध्ये जीन्स फ्रीज करावी आणि विणलेल्या कपड्यांना वाफ द्यावी.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Experts-Advice | Wash jeans once a month and bras once a week, experts advise; Do you know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update