बारामती MIDC मध्ये सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  बारामती एमआयडीसी (Baramati MIDC) परिसरातील एका घरामध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (prostitute racket) बारामती तालुका पोलीसांनी (Baramati Taluka Police) पर्दाफाश (Exposed) केला आहे. या प्रकरणी एकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर एका 22 वर्षीय तरुणीची सुटका (22-year-old girl released) करण्यात आली आहे. आरोपी अनिल रामचंद्र देवकाते (वय-43 रा. निरावागज, ता. बारामती) याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

असा केला पर्दाफाश

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना देवकाते हा तांबेनगर जवळ एका अर्धवट असलेल्या बांधकामाच्या इमारतीत वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पंच तयार करण्यात आले.
बनावट ग्राहकाला पैसे देऊन देवकाते करत असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी पाठवण्यात आले.
देवकाते याने बनावट ग्राहकाला महिला दाखवून त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले.

मिस्ड कॉल करताच…

ग्राहकाने सापळा रचलेल्या पोलिसांना मिस्ड कॉल केला.
पोलिसांनी तात्काळ त्या घरावर छापा टाकला.
पोलिसांनी देवकाते याला ताब्यात घेतले.
तर 22 वर्षीय तरुणीची सुटका (22-year-old girl released) केली.
ही तरुणी मुळची अकोला जिल्ह्यातील असून सध्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये (Ranjangaon MIDC) राहते.
आरोपी देवकाते याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशांचे आमिष दाखवून तरुणीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता.
पोलिसांनी या कारवाईत सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, महिला पोलीस नाईक दळवी यांच्या पथकाने केली.

 

Signs Before Kidney Failure | किडनी फेल होण्यापुर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत, नजर अंदाज नका करू; जाणून घ्या

Vedika Shinde Latest News | वेदिका शिंदेच्या 16 कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क होणार माफ

Pune News : केवळ उदघाटनाच्या प्रतिक्षेमुळे महिन्याभरापासून ‘बंद’ ठेवलेला उड्डाणपुल शिवसेनेने वाहतुकीसाठी केला खुला

Spa in Pimpri Chinchwad | झिया थाई स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

‘या’ गंभीर समस्यांसाठी रामबाण आहे मखाने (मखाना), पुरूषांना मिळतात जबरदस्त फायदे; फक्त या वेळी करावं सेवन, जाणून घ्या

Web Title : Exposure of prostitute racket started in Baramati MIDC, huge excitement