Eyesight growth Tips | दृष्टी मजबूत करणारे ‘हे’ आहेत 4 उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Eyesight growth Tips | डोळे केवळ शरीराचा एक महत्वाचा अवयव आहेत, तसेच त्यांना आरोग्याचा आरसाही म्हटले जाते. लाईफस्टाईल आणि डाएटसंबंधी चांगल्या सवयी डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले ठेवतात. उशीरपर्यंत कम्प्युटरवर काम करणे, झोपेची कमतरता, तणाव, खराब जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत (Eyesight growth Tips) चालला आहे.

 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आपले डोळे सुरक्षित, स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय असू ते करू शकता.
हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात…

 

1. संतुलित डाएट घेणे आवश्यक (important to have a balanced diet)

 

हेल्थ एक्सपर्ट म्हणतात की, डाएटमध्ये पालक, बीट, ब्रोकोली, मका, मटर आणि एवोकाडो सारख्या गोष्टींचा समावेश करा.
यामध्ये ल्यूटिन आणि जेक्सेंथिनसारखी तत्व आढळतात, जी डोळ्यांची दृष्टी वाढवतात. (Eyesight growth Tips)

 

2. हिरव्या गवतावर चालणे आवश्यक (Must walk on green grass)

 

पायातील काही प्रेशर पॉईंट थेट डोळ्यांच्या नसांशी जोडलेले असतात.
जेव्हा तुम्ही उघड्या पायाने गवतावर चालता तेव्हा हे प्रेशर पॉईंट अ‍ॅक्टिव्हेट होतात, ज्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यात सुधारणा होते.

 

3. डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा (Avoid touching the eyes frequently)

 

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे, चोळणे किंवा हात लावल्याने डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
यामुळे कोविडची रिस्क सुद्धा वाढते. इन्फेक्शनची भिती असते.

 

4. स्क्रीन टाइम कमी करा (Reduce screen time)

 

वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान लोकांचा जास्त वेळ लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही आणि कम्प्यूटरसमोर जात आहे.
यामुळे ड्राय आईजची समस्या होत आहे. यासाठी थोड्या-थोड्या वेळाने ब्रेक घ्या, डोळे 2 मिनिटे बंद करून शांत बसा. जास्त वेळ स्क्रीनवर घालवू नका.

 

Web Title : Eyesight growth Tips | eyesight growth tips these are 4 ways to increase eyesight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी ‘हे’ कार्ड आवश्यक, अन्यथा अकाऊंटमध्ये येणार नाहीत पैसे

Climate Change | जलवायू परिवर्तनामुळे भारतातील ‘या’ शहरांना धोका ! पुढील 9 वर्षात पाण्याखाली बुडण्याची शक्यता, महाराष्ट्रातील 2 शहरांचाही समावेश

Multibagger Stock | 4 रु.चा शेयर 75 रुपयांचा झाला, एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, तुमच्याकडे आहे का?