नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुकने एक नवीन फीचर आणणार आहे. त्यासाठी फेसबुक ‘फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप’ करत आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून ओळखणार आहे. म्हणजेच युजर्सना लवकरच चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय करता येणार आहे.फेसबुक फीचरवर रिसर्च करणाऱ्या वॉन्गने या फीचरची माहिती दिली आहे.
फेसबुकवर सर्वात जास्त फेक अकाऊंट हे लोकप्रिय व्यक्ती आणि सेलिब्रिटीजचे असतात. फेक अकाऊंटच्या समस्येला आळा घालण्यासाठी फेसबुकने मोबाईल अॅपसाठी फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करत आहे. या सिस्टमच्या मदतीने युजर्सचा चेहरा स्कॅन केला जाईल त्यानंतर ते अकाऊंट स्वत: चं आहे की नाही याबाबत माहिती मिळेल.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या