Fact Check | जर तुमच्याकडे आहे ‘आधार’ तर मोदी सरकार देतंय 1 टक्का व्याजावर कर्ज, जाणून घ्या वायरल मेसेजचे ‘सत्य’

नवी दिल्ली  : वृत्त संस्था – Fact Check | जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफार्म जसे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर असाल तर सध्या एक मेसेज तुम्ही आवश्य पाहिला असेल, ज्यामध्ये दावा केला जात आहे की आधार कार्ड (Aadhaar Card) च्या माध्यमातून मोदी सरकार तुम्हाला केवळ 1 टक्के व्याजावर कर्ज देत (Fact Check) आहे.

जर अजूनपर्यंत तुम्ही अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला नसाल तर ठिक आहे, जर तुम्ही यांच्या दाव्याला फसून आपल्या डिटेल्स दिल्या तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.

पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा बनावट निघाला आहे. पीआयबीने ट्विट करून सावध केले आहे की, PIBFactCheck : हा दावा बनावट आहे. केंद्र सरकारद्वारे ’प्रधानमंत्री योजना’ नावाच्या अशा कोणत्याही योजनेच्या अंतर्गत कर्ज दिले जात नाही.

पीआयबी भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि उपक्रमांबाबत वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती देणारी प्रमुख एजन्सी आहे.

Web Title : fact check if you have aadhaar then modi government is giving loan at 1 pc interest

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर

Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक
पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार

Mahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,869 नवीन रुग्ण, तर 8,429 जणांना डिस्चार्ज