Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fake Tea Leaf Detection | घरोघरी दररोज चहा प्यायला जात असल्याने तसेच हॉटेलमधून सुद्धा मोठी मागणी असल्याने चहापत्तीमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात केली जाते. हेल्थ एक्सपर्टनुसार चहापत्तीमधील भेसळ आरोग्यासाठी धोकादायक आहे. वापरलेली चहापत्ती सुकवून पुन्हा वापरली जाते. तिच्यात कलर मिसळला जातो. यामुळे लिव्हर डिसऑर्डर आणि आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. (Fake Tea Leaf Detection)

 

चहापत्तीमधील भेसळ कशी ओळखावी याबाबत

21 ऑक्टोबर रोजी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने चहापत्तीमधील भेसळ ओळखण्याची ट्रिक सांगितली आहे.

 

खरी आणि बनावट चहापत्ती अशी ओळखा 

सर्वप्रथम एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर थोडी चहापत्ती ठेवा.

आता यावर पाण्याचे काही थेंब टाकून ती ओली करा.

आता हा फिल्टर पेपर नळाच्या पाण्याने धुवून घ्या.

या फिल्टर पेपरवर लागलेले डाग प्रकाशात जाऊन चेक करा.

जर फिल्टर पेपरवर कोणताही डाग नसेल तर ही खरी चहापत्ती आहे.

जर फिल्टर पेपरवर काळ्या-भूर्‍या रंगाचे गडद डाग पडले तर याचा अर्थ चहापत्ती बनावट आहे.

 

Web Title :- Fake Tea Leaf Detection | fake tea leaf detection know here trick to recognize fake and real tea leaves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vitamin C deficiency symptoms | हिरड्यांमध्ये रक्त, सतत आजारी पडणे, थकवा आणि कमजोरी ‘ही’ आहेत व्हिटॅमिन C च्या कमतरतेची 8 लक्षणे

Pune Crime | 3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक; दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

Falguni Nayar | नोकरी सोडून 50 व्या वर्षी सुरू केला कॉस्मेटिकचा बिझनेस, 9 वर्षात बनल्या अरबपती; एका तिमाहीत विकली 20 कोटी डॉलरची उत्पादने

Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी