अभिनेत्री शालिनी पांडेने ‘ते’ फोटो शेअर केल्यावर युजर्स म्हणाले, मॅडम ‘तसले’ फोटो प्लिज…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरहिट तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री शालिनी पांडे सध्या आपल्या सेक्सी फोटोंसाठी खूपच चर्चेमध्ये असते. नुकतेच तिने बिकनीवरचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. या फोटोंमुळे तिला युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शालिनीचे फोटो सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे. या फोटोंना पाहून चाहते आनंदी होण्याऐवजी तिच्यावर चिडले आहे व तिला कमेंट करुन संताप व्यक्त करत आहे.

https://www.instagram.com/p/Byjqyl3hKap/

शालिनीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोंना एका युजरने कमेंट केली की, ‘प्लिज शालू असे करु नको. तु असे फोटो शेअर करायचे नव्हेत.’, दुसऱ्या युजरने लिहले की, ‘मॅडम प्लिज असे फोटो शेअर करु नका.’, तिसऱ्या युजरने लिहले की, ‘देवा! तु माझे मन तोडले.’

https://www.instagram.com/p/Bubt5AcgK5o/

अर्जुन रेड्डी चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री शालिनी पांडेला या चित्रपटापासूनच प्रसिद्धी मिळाली. तिने या चित्रपटात एकदम शांत आणि लाजणारी एमबीबीएसची विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती. सध्या ती टॉलीवूडचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

https://www.instagram.com/p/Bp_3hIDg6Ef/

शालिनी सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती बोल्ड आणि सेक्सी फोटोमुळे सतत चर्चेमध्ये असते. तिने नुकतेच शेअर केलेल्या फोटोंना युजर्स खूप ट्रोल करत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोना पाहून चाहते संतापले आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

https://www.instagram.com/p/BlchZUPAOBN/

https://www.instagram.com/p/BnF3lDoAS-q/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’