‘सनी लिओनी’, ‘मिया खलिफा’सह विवाहित आहेत ‘या’ 11 फेमस ‘पॉर्न’ स्टार्स, अशीय फॅमिली लाईफ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील स्टार्सनं लग्न करणं किंवा एक सामान्य आयुष्य जगणं काहीसं अवघडच असतं. अशाही काही पॉर्न स्टार्स आहे ज्यांनी इंडस्ट्री सोडली आहे आणि लग्न करून आज त्या सामान्य आयुष्य जगत आहे.

1) अनीका एल्बराईट – अनीका एल्बराईट हिनं 2011 साली एडल्ट इंडस्ट्रीत पाऊल टाकलं होतं. तिनं मिक ब्लू आणि माइस्ट्रो क्लाऊडीसोबत मिळून एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं होतं ज्याचं नाव BAM Visions for Evil Angel होतं. एल्बराईट बायसेक्शुअल आहे. तिनं मिक ब्लूसोबत 2014 रोजी लग्न केलं होतं.

https://www.instagram.com/p/CAlFio-nR4r/

2) एसा अकीरा – एसा एक अ‍ॅडल्ट फिल्म स्टार, डायरेक्टर आणि लेखिका आहे. तिनं 19 व्या वर्षीच Dominatrix म्हणून कामाला सुरुवात केली होती. यानंतर तिनं न्ययॉर्कमध्ये स्ट्रिपर म्हणूनही काम केलं. 2006 ते 2007 मध्ये तिनं लव स्पंज रेडिओ शोमध्येही काम केलं. इथंच तिची भेट अ‍ॅडल्ट स्टार जीना लिन सोबत झाली. जीनानं तिला अ‍ॅडल्ट सिनेमात कामाची ऑफर दिली.

3) एशिया करेरा – एशियाचं करिअर 1993 ते 2003 पर्यंत चाललं. तिनं 400 हून अधिक व्हिडीओज आणि सिनेमात काम केलं आहे. 1995 मध्ये तिनं अ‍ॅडल्ट स्टार बड ली सोबत लग्न केलं. 2003 साली दोघं वेगळे झाले. नंतर तिनं लेखक आणि न्यूटरिलिस्ट डॉन लेमनसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलांना जन्म दिल्यानंतर काही काळातच करेराच्या पतीचं कार अपघातात निधन झालं. यानंतर तिला एक मुलगा झाला होता जिला तिनं अडॉप्शनसाठी दिलं होतं.

https://www.instagram.com/p/B7Py5Mqgh8T/

4) बीबी जोन्स – बीबी जोन्स म्हणजेच ब्रिटनी ब्रेथ अमेरिकेतील एक्स अ‍ॅडल्ट स्टार आणि मॉडेल आहे. तिचं खरं नाव ब्रिटनी मॅकलीन आहे. बीबीनं एरिजोनात एक स्ट्रिपर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर ती अवघ्या 19 व्या वर्षी डिजिटल प्लेग्राऊनची हिस्सा बनली. असं करणारी ती सर्वात यंग स्टार होती.

5) जेना जेम्सन –जेना एक अमेरिकन बिजनेसवुमन,वेबकॅम मॉडेल आणि अ‍ॅडल्ट फिल्म स्टार आहे. तिला पॉर्न इंडस्ट्रीतील क्वीन म्हटलं जातं. जेना अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीतील सर्वात फेमस पॉर्न स्टार राहिली आहे. जेनानं अ‍ॅडल्ट स्टार आणि विकेड पिक्चर्सचा डायरेक्टर ब्रॅड आर्मस्ट्राँग सोबत लग्न केलं होतं. ब्रॅडचं खरं नाव रॉडनी हॉपकिंस आहे. या दोघांचं लग्न फक्त 10 आठवडेच टिकलं.

6) मिया मालकोवा – मियाची बेस्ट फ्रेंड नताशा मालकोवा हिनं मियाला अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीत आणलं होतं. मियानुसार, ती नताशाला इयत्ता दुसरीपासून ओळखत होती. मियानं तिचं नाव मालकोवा यासाठी ठेवलं कारण तिच्या नावाचं आणखी रशियन साऊंडींग व्हावं.

7) सँडी वेस्टगेट –सॅंडीनं प्लेबॉयच्या अनेक स्पेशल एडिशन व्हिडीओत काम केलं आहे. 2001 मध्ये तिला प्लेबॉय सायबर गर्ल ऑफ द वीक हा किताबही प्रदान करण्यात आला आहे. तिनं जोश रायनसोबत लग्न केलं होतं. हे लग्न 2006 पर्यंत टिकलं.

https://www.instagram.com/p/BeNu_ZGnnKp/

8) सनी लिओनी – सनी लिओनीचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. अमेरिकन अ‍ॅडल्ट स्टर सनी आता सध्या बॉलिवूडमध्ये काम करत आहे. 2011 मध्ये तिनं म्युझिशियन डॅनियल वेबर सोबत लग्न केलं. नंतर तिनं निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं. पती डॅनियल सोबत मिळून तिनं दोन मुलांचं स्वागत केलं. हे दोन्ही मुलं तिला सरोगेसीनं झाले आहेत.

9) टेरा पॅट्रीक – अमेरिकेतील फेमस अ‍ॅडल्ट स्टार टेरा पॅट्रीकचं खरं नाव लिंड एन हॉपकिंस आहे. टेरानं अ‍ॅडल्ट कोस्टार इवान साइनफिल्ड सोबत लग्न केलं होतं. 2009 साली त्यांनी वेगळं झाल्याची घोषणा केली होती. यानंतर टेरा हॉलिवूडमधील स्पेशल इफेक्ट्स आर्टीस्ट टोनी अकौसटा सोबत नात्यात आली. या दोघांना एक मुलगीही आहे.

https://www.instagram.com/p/BmxVhJyh-x1/

10) टोरी ब्लॅक – अॅडल्ट स्टार टोरी ब्लॅकचं खरं नाव मिशेल चॅम्पियन आहे. 2010 साली लोडेड मॅगेझिननं टोरीला त्यांचं नाव दिलं. तिनं लिन्डेल एंडरसन सोबत लग्न केलं होत. तिला दोन मुलं आहेत.

https://www.instagram.com/p/CCCLQmkJeFn/

11) मिया खलिफा – मियानं 3 च महिने इंडस्ट्रीत काम केलं. 2015 साली तिनं इंडस्ट्री सोडली. यानंतर तिनं स्पोर्ट कमेंटेटर, वेब कॅम मॉडेल, सोशल मीडिया पर्सनॅलिटी सहित अनेक कामं केली. आता ती अ‍ॅडल्ट वेबसाईटवरून तिचे व्हिडीओ हटवण्याच्या प्रयत्नात आहे. 2020 मध्ये तिनं बॉयफ्रेंड रॉबर्ट सँडबर्ग सोबत लग्न केलं.