पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे बोल्ड फोटो आणि व्हिडीओसाठी पूनम पांडे सोशलवर फेमस आहे. ती नेहमीच आपल्या फॅन्ससाठी सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. एका चाहत्याने म्हटलं आहे की, पूनम पांडेच्या या फोटो आणि व्हिडीओंनी त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढलं आहे. याशिवाय पूनमनेही त्याला रिप्लायमध्ये तिची ही समाजसेवा आहे असे म्हटले आहे.

एक व्यक्तीने ट्विट करत म्हटले आहे की, “मी माझ्या आयुष्यात खूप डिप्रेस असायचो. त्यानंतर मी तिचे (पूनम पांडे) व्हिडीओ आणि फोटो पाहण्यास सुरुवात केली. तिने खरंच माझा जीव वाचवला आहे. या प्रेमाला अश्लिलता म्हणू नये.” यापुढे या युजरने हासल्याची इमोजीदेखील वापरली आहे. कदाचित त्याने पूनम पांडेची खिल्ली उडवली आहे. असे दिसत आहे. असे असले तरीही पूनम पांडेने या युजरला रिप्लाय दिला आहे.

पूनम पांडे या युजरला रिप्लाय देत आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, “या समाजसेवा म्हणतात.”

त्याच युजरने पूनम पांडेच्या रिप्लायनंतर पुन्हा ट्विट केले आणि म्हटेल की, “तू माणूस नाहीस तर माणसाच्या रूपात देवी आहे. तू करोडो भारतीयांना डिप्रेशनमधून बाहरे काढले आहे.

पूनम पांडे सोशलवर बरीच सक्रिय असते. तिचे ट्विटरवर 9000 हून अधिक फॉलोवर्स आहे. याशिवाय इंस्टावर तर तिचे तब्ब्ल 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. हे सर्व चाहते पूनम पांडेच्या सेक्सी मूमेंटवर नजर ठेवून असतात. तिच्या तमाम चाहत्यांना तिचा सेक्सी अवतार खूपच आवडतो.

आरोग्य विषयक वृत्त 

श्वास घेताना आपण करतो ‘या’ सामान्य चुका,आयुष्यमान होते कमी

जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

भाज्या बॉइल करुन खाण्याचे आहेत अनेक फायदे

Loading...
You might also like