फरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं ‘असं’ काही की…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आणि मॉडेल शिबानी दांडेकर हिनं मुंबईच्या रस्त्यावरच दिवसा तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. सध्या ती प्रचंड दहशतीत आहे. एका मुलाखतीत बोलताना तिनं याबाबत खुलासा केला आहे. दिवसाढवळ्या मुंबईच्या रस्त्यावर असं काय घडलं की, तिला असुरक्षित वाटू लागलं. मुलाखतीत तिनं याबाब सांगितलं आहे. महिलांविरोधातील वाढते गुन्हे वाढत्या बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटनांनी ती हादरून गेली आहे.

शिबानी म्हणाली, “या महिलेवर रेप झाला. त्या महिलेला जिवंत जाळले अशा घटना आपण रोज वाचतो. या घटना निंदनीय आहेच, सोबतच दहशत निर्माण करणाऱ्या आहेत. गेल्या 10 वर्ष मुंबईत राहताना मला एवढं असुरक्षित कधीच वाटलं नव्हतं. काही आठवड्यापूर्वीच त्याचा अनुभव घेतला. मी रेस्टॉरंट बाहेर उभी होते. मला माझी कार दिसत नव्हती. दिवस होता. रस्त्यावर गर्दी होती. मला प्रचंड भीती वाटत होती. रस्त्यावर मी जे काही अनुभवलं ते खूपच भयावह होतं. कित्येक महिला या अनुभवातून जात असतील, कोण जाणे. आपल्याच देशात, घरात आणि मायभूमीत आपण सुरक्षित नाही. ही गोष्ट दुर्दैवी आहे. महिलांविरोधात वाढणारे गुन्हे निंदनीय आहे.” असं तिनं सांगितलं.

शिबानी मॉडेलिंगमधील फेमस नाव आहे. ती अभिनय देखील करते आणि गाणंही गाते. तिनं आयटम नंबरही केलं आहे. टाईमपास सिनेमातील ही पोळी साजूक तुपातली या गाण्यात आपण शिबानीला पाहिलं आहे.

शिबानीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अभिनेता फरहान अख्तरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पहिली पत्नी अधुना हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. लगेच दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. 15 वर्ष संसार केल्यानंतर दोघे वेगळे झाले. लवकरच शिबानी आणि फरहान लग्न करणार आहेत.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like