फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्री-वेडिंग फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर चर्चेत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे मालदीव मधील एन्जॉय करतानाचे फोटो समोर आले होते. या शिबानी हॉट बिकीनीत दिसली होती. दोघांचेही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता या दोघांचा आणखी एक फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हे हॉट कपलला प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. या दोघांच्याही लग्नाची चर्चा सोशलवर सुरु असल्याचे दिसत आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दोघेही कमाल दिसत आहे. बिकीनी नसतानाही शिबानी हॉट आणि बोल्ड दिसत आहे. लंडनमधील हा फोटो आहे. नुकतेच त्यांनी फोटोशुट केले आहे. या फोटोमध्ये फरहानने शिबानीचा हात हातात घेतल्याचे दिसत आहे. या दोघांचाही हा रोमँटीक अंदाज प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. या फोटोत दिसत आहे शिबानीने पिंक कलरचा गाऊन परिधान केल्याचे दिसत आहे. त्यात सेक्सी दिसत आहे. रिपोर्टनुसार हे दोघांचं प्रीवेडिंग फोटोशुट आहे.

शिबानी पाहिलं तर असं वाटतं की, ती आपल्या लग्नासाठी तयार झाली आहे आणि फरहानलाही तयार तरत आहे. गेल्या काही काळापासून दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवताना दिसत आहे.