Farmers Demand | सरकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या तर गांजा लागवड थांबवू

मलकानगिरी (ओडिशा) : वृत्तसंस्था  मलकानगिरी जिल्ह्यातील रालेगाडा ग्रामपंचायतींच्या ३५ खेड्यांतील ग्रामस्थांनी एकत्रित (Farmers Demand) येऊन सरकारच्या कल्याणकारी योजना (Government Schemes) आमच्या वसाहतीमध्ये अमलात आणल्या तर आम्ही गांजा (Cannabis) लागवड थांबवू केली. यावेळी निदर्शनेही करण्यात (Farmers Demand) आली.

 

सोमवारी धूलिपट येथे ३५ खेड्यांतील सुमारे १० हजार रहिवासी एकत्रित आले. त्यांनी १९ मागण्या प्रशासनापुढे मांडल्या. आम्हाला आमच्या कृषी उत्पादनाला प्रत्यक्ष हवा तसा भाव मिळत नाही.
रालेगाडा आणि त्या परिसरातील ग्रामपंचायतीचे बहुसंख्य ग्रामस्थ हे गांजाच्या लागवडीवर अवलंबून आहेत.
कल्याणकारी योजना जर आमच्या वसाहतींमध्ये राबवल्या तर आम्ही गांजा लागवडथांबवू असे सांगितले.
विशेष म्हणजे गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस अँक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली.

 

रालेगाडाचे रहिवासी कामुलू हंताल म्हणाले की, मुलांना दूर अंतरावरील ठिकाणी शिक्षणासाठी पाठ्वण्यासाठी गांजाच्या लागवडीतून मिळणाऱ्या पैशांमुळे उपयोग होतो.
(Farmers Demand) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करावा, पंतप्रधान आवास योजनेखाली सगळ्या घरांना सामावून घ्यावे.
वन हक्क कायद्याखाली जमिनीचे वाद सोडवावेत त्याशिवाय सर्व कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किमत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

Web Title : Farmers Demand | there no alternative we cultivate cannabis demand guaranteed rate farmers Farmers Demand marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Samantha | नागा चैतन्यच्या वाढदिवसादिवशी समंथाने शुभेच्छा न दिल्याने चाहते झाले ‘नाराज’

Anti Corruption Bureau Jalgaon | 10 हजाराची लाच घेताना RTO चे दोन एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra School Reopen | शाळेची घंंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल; राजेश टोपे म्हणाले…