चेहर्‍यावरील जिद्दी डागांपासून हवी असेल सुटका, तर करा ‘हे’ 3 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – तणावामुळे अनेक आजार जन्म घेतात. तणावामुळे सौंदर्याला सुद्धा ग्रहण लागते. यामुळे चेहर्‍यावर डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि डाग येऊ लागतात. याचे मुख्य कारण हार्मोनचे असंतुलन आहे. तज्ज्ञांनुसार, शरीरात हार्मोनचे असंतुलन झाल्याने मेलानोसाइट्स सेलमधून मेलानिन निर्माण होतात. यामुळे त्वचेवर काळे डाग येऊ लागतात. यासाठी जरूरी आहे की, तणाव कमी करा आणि त्वचेची देखरेख करा. सोबतच डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्या. जर तुम्ही सुद्धा चेहर्‍यावरील डागांमुळे त्रस्त असाल तर या वस्तूंचा वापर करून ही समस्या दूर करू शकता.

1 सफरचंदची साल
सफरचंदच्या सालीमध्ये मॅलिक आणि लॅक्टिक अ‍ॅसिड आढळते, जे डाग दूर करण्यास मदत करते. एक चमचा सफरचंदच्या सालीचा रस पाण्यात मिसळा. आता तो कापसाने चेहर्‍यावर लावा. रोज आंघोळ करण्याअगोदर हा उपाय करा. लवकर फायदा होईल.

2 लिंबू आणि मध
मध आणि एम चमचा लिंबूरस चांगल्याप्रकारे मिसळून चेहर्‍यावर लावा. काही वेळानंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने डाग दूर होण्यास मदत होईल.

3 एलोवेरा
ऐलावेरातील एलोसीनमुळे डाग दूर होतात. रोज एलोवेरा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे होतात. एलोवेराला फेस वॉश सुद्धा बनवू शकता.

You might also like