• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • Fastag Recharge Mistake | फास्टॅग रिचार्ज करताना अजिबात ‘या’ चुका करु नका, अन्यथा होईल नुकसान; जाणून घ्या

Fastag Recharge Mistake | फास्टॅग रिचार्ज करताना अजिबात ‘या’ चुका करु नका, अन्यथा होईल नुकसान; जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
On May 17, 2022
Fastag Recharge Mistake do not do this mistakes while recharging fastag
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fastag Recharge Mistake | राज्य, राष्ट्रीय महामार्गावर (State And National Highways) अनेक वेळा टोल नाक्यावर (Toll Naka) वाहनांच्या लांब रांगा लागल्या असतात. याची कसरत लक्षात घेता काही दिवसाआधी केद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम म्हणजेच FASTag लागू केला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासह टोल भरण्यासाठीची पद्धतही सोपी झाली. दरम्यान, FASTag आपल्या मोबाइलवरुनच रिचार्ज (Fastag Recharge Mistake) करता येतो. मात्र, कधी FASTag रिचार्ज करताना एखादी चूक ही मोठी नुकसान ठरु शकणार आहे.

 

महत्वाचे म्हणजे फास्टॅग रिचार्ज (Fastag Recharge) करण्याआधी तुमचा फास्टॅग एखाद्या बँक अकाउंटशी लिंक (Link to Bank Account) असणे आवश्यक आहे. रिचार्ज करण्यापुर्वी युजरला बँक तपशील टाकावे लागतात. चुकीचे तपशील भरल्यास रिचार्ज कॅन्सल होतो आणि अकाउंटमधून पैसे कट केले जातात. जर तुम्ही तुमची जुनी गाडी एखाद्याला विकली असेल तर त्याचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट (Fastag Deactivate) करावे लागणार आहे. जर असं केलं नाही, तर गाडी तुमची नसूनही टोल प्लाझावर तुमच्या खात्यामधून पैसे कट होत राहतील. हे लक्षात घेतलं पाहिजे. (Fastag Recharge Mistake)

—

दरम्यान, पेटीएम (Paytm), फोनपे (PhonePe) अथवा कोणत्याही इतर पेमेंट App वरुन FASTag रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या गाडीचा नंबर टाकावा लागणार आहे. जर तुम्ही चुकून दुसरा एखादा क्रमांक टाकला तर अकाउंटमधून पैसे तर कट होतील परंतु, रिचार्जही होणार नाही. त्याचबरोबर वेळोवेळी तुमच्या FASTag चा बॅलेन्स चेक करा. ज्यावेळी फास्टॅगमध्ये कमी पैसे असतील त्यावेळी लगेच रिचार्ज करणे फायद्याचे ठरणार आहे. जर फास्टॅगमध्ये रिचार्ज नसेल, तर टोल प्लाझावरुन जाताना तुम्हाला दुप्पट पैसे भरावे लागतील.

 

Web Title :- Fastag Recharge Mistake | do not do this mistakes while recharging fastag

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • MNS Chief Raj Thackeray | पुण्यात ‘या’ दिवशी ‘राज’ गर्जना ! सभेची जागा ठरली, पोलिसांचीही परवानगी

 

  • Does Banana Affect Diabetes | मधुमेहात केळी खाऊ शकता का? ‘या’ फळाच्या इतर फायद्यांबद्दल देखील जाणून घ्या

 

  • Pune Crime | निलेश घायवळ टोळीमधील मोक्यातील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक
central governmentFASTagFastag DeactivateFastag RechargeFastag Recharge MistakeFastag Recharge Mistake latest newsFastag Recharge Mistake latest news todayFastag Recharge Mistake marathi news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Yoga Asanas For Respiratory System | शरीर निरोगी राहण्यासाठी श्वसनयंत्रणा मजबूत करा, ‘या’ योगासनांचा फायदा होईल; जाणून घ्या

Next Post

Summer Drinks With Chocolate Flavors | चॉकलेटपासून बनवलेल्या ‘या’ 4 ड्रिंक्समुळे उन्हाळ्यात थंडपणाची अनुभूती; जाणून घ्या




मनोरंजन

मनोरंजन

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला…

nagesh123 Jul 1, 2022
मनोरंजन

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Riya Sen Superbold Look | वयाच्या 41 व्या वर्षी रिया सेननं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला…

Nitin Patil Jul 2, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

मनोरंजन

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री…

ताज्या बातम्या

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त…

ताज्या बातम्या

Raj Thackeray | ‘पक्षाचा आदेश व्यक्तीच्या…

ताज्या बातम्या

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं कॅमेरा समोर दाखवला…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी…

Jul 2, 2022

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी…

Jul 2, 2022

Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार;…

Jul 2, 2022

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले…

Jul 1, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

WhatsApp Feature | व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे धमाकेदार फीचर, तुमच्या ऐवजी तुमचे ‘डिजिटल रूप’ करेल काम

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.