आरोग्यताज्या बातम्यालाईफ स्टाईल

Fatty Liver Disease Signs | दारू पिणार्‍यांना सुद्धा होऊ शकते फॅटी लीव्हरची समस्या; जाणून घ्या कशी असतात लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Fatty Liver Disease Signs | सर्वांचीच अशी धारणा असते की दारू पिणार्‍यांना प्रामुख्याने लीव्हरचा आजार होतो, जी एकदम चुकीची आहे. नॉन-अल्कोहोलिक लीव्हर डिसीज (NAFLD) सुद्धा एक असा आजार आहे, जो त्या लोकांना सुद्धा जे कमी किंवा अजिबात दारू पित नाहीत. जेव्हा लीव्हरमध्ये अतिरिक्त चरबी (Fatty Liver Disease Signs) जमा होते, तेव्हा गंभीर संकट निर्माण होऊ शकते. तुम्ही दारू पित असाल किंवा नाही परंतु फॅटी लिव्हरची प्राथमिक लक्षणे आवश्यक जाणून घ्या.

 

1. कमजोरी (Weakness)

 

सतत कमजोरी जाणवणे स्पष्टपणे लीव्हरसंबंधी आजाराचा संकेत आहे.

 

2. भूक न लागणे (Loss of appetite)

 

खाण्याची इच्छा न होणे याची अनेक कारणे असू शकतात. परंतु खुप वेळ भूक लागत नसेल, मळमळ, डोकेदुखी आणि उलटीसारखे वाटत असेल तर हे गंभीर आहे.

 

3. त्वचेवर खाज (Itching on the skin)

 

लिव्हरचा आजार पित्त लवणचा स्तर वाढवू शकते, जे त्वचेच्या खाली जमा होते, ज्यामुळे खाज सुटते.

 

4. वजन कमी होेणे (Weight loss)

 

अचानक वजन कमी होणे अस्वस्थ लीव्हरचे लक्षण असू शकते.

 

5. सहज जखम होणे (Easy injury)

 

लीव्हर खराब असेल तर त्वचेवर लवकर आणि सहज जखम होते.

Web Title : even non an suffer from fatty liver disease do not ignore these signs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SmartPhone Safe Tips | स्मार्टफोन असा ठेवा सुरक्षित ! ऑनलाइन फसवणूक, मालवेयर आणि व्हायरसपासून कसा करावा बचाव? डेटा कसा ठेवावा सुरक्षित? जाणून घ्या

LIC Policy | जर मोबाइलवर पाहिजे असेल LIC पॉलिसीसंबंधी माहिती, तर अशाप्रकारे अपडेट करा संपर्काची माहिती

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, ‘ही’ आहे प्रोसेस 

Back to top button