• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

    ताज्या बातम्या

    Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, बाळासाहेबांचं नाव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • FD Rules Changed | बँकेतील मदुत ठेवींबाबत RBI ने बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा…

FD Rules Changed | बँकेतील मदुत ठेवींबाबत RBI ने बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा…

महत्वाच्या बातम्याआर्थिक
On Sep 5, 2021
FD Rules Changed | fd rules changed rbi changes rules regarding fixed deposit banks
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – FD Rules Changed | तुम्ही जर एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये (Fixed deposit) पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला बँकेत मदुत ठेव करण्यापूर्वी खूप विचार करुन पैसे गुंतवावे (invest) लागणार आहेत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मदुत ठेवींच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही बदललेल्या नियमांची (FD Rules Changed) माहिती जाणून घेतली नाही. तर तुम्हाला आर्थिक नुकसान (Financial loss) सोसावे लागेल.

RBI ने काय केले बदल?

आरबीआयने (RBI) फिक्स डिपॉझिट नियमात एक मोठा बदल केला आहे. जर तुमच्या फिक्स डिपॉझिटची मॅच्युरिटी (Maturity) पूर्ण झाली असेल आणि तुम्ही जर त्या रकमेवर दावा केला नाही तर त्यावर तुम्हाला कमी व्याजदर (Interest rate) मिळेल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर (savings account) मिळणाऱ्या व्याजदरासमान असणार आहे. आता बँक 5 ते 10 वर्षाच्या दीर्घकालीन फिक्स्ड डिपॉझिटवर 5 टक्क्याहून अधिक व्याज देते. तर सेव्हिंग अकाऊंटला व्याजदर 3 ते 4 टक्क्याच्या आसपास असतो.

Pune Police Crime Branch | अपहरण व खंडणी गुन्ह्यातील फरार आरोपीला 2 वर्षांनी अटक, गुन्हे शाखेची कारवाई

RBI चा नवीन आदेश जारी

आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, जर फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी संपेल आणि त्या रक्कमेवर दावा केला नाही तर त्यावर सेव्हिंग अकाऊंटच्या हिशोबात व्याजदर किंवा मॅच्युर FD वर निर्दारित व्याजदर यापैकी जे कमी असेल ते दिलं जाईल. हा नियम व्यावसायिक, स्मॉल फायनान्स बँक (Small Finance Bank), सहकारी बँक (Co-operative Bank) आणि इतर स्थानिक बँकांना लागू करण्यात आला आहे.

जाणून घ्या नियम

जर, तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी FD केली असेल आणि त्याची आज मुदत संपली आहे. मात्र तुम्ही हे पैसे काढत नाही तर त्यावर दोन पर्याय होतील. FD वर मिळणारा व्याजदर त्या बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याज दरापेक्षा कमी आहे. तर तुम्हाला FD चं व्याजदर मिळत राहील. परंतु FD वर मिळणारा व्याजदर हे सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारा व्याजदरासह ती रक्कम मिळेल.

काय होता जुना नियम ?

पूर्वी ज्यावेळी तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाही किंवा त्यावर दावा केला नाही तर
बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते. म्हणजे तुम्ही जर 5 वर्षासाठी FD केली असेल आणि
ती मॅच्युर झाल्यानंतर तुम्ही दावा केला नाही तर बँक ती FD पुढे 5 वर्षे वाढवत होती. परंतु आता असं होणार
नाही. परंतु मॅच्युरिटीनंतर पैसे न काढल्यास त्यावर FD चं व्याजदर मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटी
झाल्यानंतर पैसे काढून घ्या अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.

हे देखील वाचा

Chakan Crime | चाकण पोलिसांचा ‘व्हिडिओ गेम’ जुगार अड्ड्यावर छापा, 7 जणांवर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  FD Rules Changed | fd rules changed rbi changes rules regarding fixed deposit banks

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Co-operative BankCooperative BankFD Rules Changedfinancial lossFixed depositinterest rateinvestMaturity
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Police Crime Branch | अपहरण व खंडणी गुन्ह्यातील फरार आरोपीला 2 वर्षांनी अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

Fake Vaccines | ‘कोविशील्ड’-‘कोव्हॅक्सीन’ किंवा ‘स्पुतनिक-व्ही’ ! तुम्हाला दिली जात असलेली व्हॅक्सीन बनावट तर नाही ना? केंद्राने सांगितले कसे ओळखावे




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Eknath Shinde | ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करायला सांगा…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शेवट गोड करा, त्यातच…

ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे…

ताज्या बातम्या

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान…

Latest Updates..

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3…

Jun 28, 2022

Ration Card | रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे…

Jun 28, 2022

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत…

Jun 28, 2022

Alcohol Side Effects | ‘या’ सवयीमुळे…

Jun 28, 2022

Pune Crime | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने साडेसतरा…

Jun 28, 2022

Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे…

Jun 28, 2022

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | ‘राज्यसभेत सेनेचा…

Jun 28, 2022

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला भावनिक…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022

This Week

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर

Jun 28, 2022

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या…

Jun 27, 2022

Income Tax Deductions | करदाते 8 लाख रुपयांपर्यंत वाचवू शकतात इनकम…

Jun 28, 2022

Deepak Kesarkar On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना मतदान देऊन चूक…

Jun 27, 2022

Most Read..

महत्वाच्या बातम्या

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी समजू नये’; उच्च न्यायालयाचा…

Jun 28, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य, उपसभापती खरोखरच आमदारांना अपात्र ठरवू शकतात? जाणून घ्या घटनात्मक…

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.