FDO Pune | पुणे : अन्न व औषध प्रशासनाची औंध आणि गुरूवार पेठेतील कार्यालयांचे स्थलांतरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FDO Pune | सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागीय (Food And Drug Administration Pune) कार्यालयांतर्गत अन्न विभागाचे उद्योग भवन औंध येथील आणि औषध विभागाचे लकी बिल्डींग नवीन गुरुवार पेठ येथील कार्यालय अशी दोन्ही कार्यालये १ मे २०२३ पासून एफडीए भवन, पेठ क्र.४, प्लॉट क्र.१ व २, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, स्पाईन रोड, ॲकॉर्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी, पुणे- ४१२१०५ या प्रशासनाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सह आयुक्त अ.गो. भुजबळ यांनी कळविले आहे. (FDO Pune)

स्थलांतरित कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२०-२९९५३०४५/४६/४७ असा असून ईमेल [email protected], [email protected] असा आहे. (FDO Pune)

Web Title :   FDO Pune | Shifting of offices of Food and Drug Administration from Aundh and Guruvar Peth Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन

BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)