8 तास झोप घेतल्यानंतर सुद्धा जाणवत असेल थकवा, तर असू शकते ‘ही’ 5 कारणं, ‘हे’ 6 उपाय करून पहा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चांगली झोप Sleep घेतल्यानंतर सुद्धा सकाळी उठल्यानंतर थकवा Fatigue जाणवत असेल तर यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. असे ब्लड आणि ऑक्सीजनच्या कमतरतेसह अनेक कारणांमुळे होऊ शकते, ही कारणे आणि सोबतच याचे उपायसुद्धा जाणून घेवूयात…

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

 बीपी, शुगर आणि थायरॉईड
ब्लड प्रेशर हाय किंवा लो झाल्याने सुद्धा थकवा जाणवतो. हे लक्षण डायबिटीज आणि थायरॉईडमध्ये सुद्धा दिसते. ही समस्या जास्त दिवस आढळल्यास बीपी, थायरॉईड आणि शुगर चेक करा.

व्हिटॅमिन बी-12 किंवा डी ची कमतरता
थकवा जाणवत असेल तर एकदा व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तपासून घ्या. आवश्यक सप्लीमेंटसह सकाळी 20 मिनिटे उन घ्या.

उपचार
1 न्यूट्रिशनयुक्त डाएट घ्या आणि योग-व्यायाम करा. डॉक्टरांकडे जा.
2 कॅल्शियमची कमतरता असल्यास डेयरी प्रॉडक्ट सेवन करा आणि सनबाथ घ्या.
3 मानसिक तणाव घेऊ नका. आराम करा. स्वतावर जबरदस्ती करू नका.
4 रूटीन हेल्थ चेकअप करत रहा. बोन डेंसिटी, व्हिटॅमिन बी-12, डी अणि हीमोग्लोबिनच्या कमतरतेबाबत सावध रहा.
5 अनहेल्दी फूड्स सुद्धा आळसाचे कारण ठरते.
6 शरीरासह मानसिक आरोग्याला सुद्धा प्राथमिकता द्या. तर हेल्दी लाईफ जगू शकता.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार